राहुल गांधींनी घेतली संजय राऊतांची भेट
भेटीवेळी सोनिया गांधीही उपस्थित - राऊत
दोघांमध्ये अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा
सर्वकाही आलबेल, चिंता नसावी - संजय राऊत
12:38 (IST)
पुणे - खासदार गिरीश बापट यांचं निधन
मंगेशकर रुग्णालयात सुरू होते उपचार
वयाच्या 73 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
संध्याकाळी 7 वाजता होणार अंत्यसंस्कार
11:21 (IST)
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानं खासदार निलेश राणेंसह दोघांवर केज पोलिसात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी जामीनासाठी निलेश राणे केज कोर्टात हजर झाले आहेत.
10:49 (IST)
खासदार गिरीश बापटांची प्रकृती चिंताजनक
बापटांवर मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू
7:11 (IST)
डीवाय पाटील विद्यापीठाकडून मानद डिलीट पदवी मिळाल्यानंतर मिश्किल टिप्पणी करताना मुख्यंमंत्री शिंदे म्हणाले की, दर्डाजी मी आधीच डॉक्टर झालोय. छोटी-मोठी ऑपरेशन करतो.
6:57 (IST)
राज्य मानवाधिकार आयोगाची 50 टक्के पदं रिक्त
मानवी हक्कांच्या उल्लंघन प्रकरणामध्ये मोठी वाढ
6:57 (IST)
देशात सर्वाधिक विनातिकीट प्रवासी मध्य रेल्वेवर
वर्षभरात 46 लाख विनातिकीट प्रवाशांवर कारवाई
6:57 (IST)
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात 37 टक्के साठा
31 मार्चपासून 30 दिवस 15 टक्के पाणीकपात
6:56 (IST)
सहकारी संस्थांवरील कारवाईचे सरकारला सर्वाधिकार
सरकारी मदतीविना चालणाऱ्या संस्थांची स्वायत्तता संपुष्टात
6:56 (IST)
कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या विलीनीकरणाच्या हालचाली
62 कॅन्टोंन्मेंट बोर्ड संबंधित मनपात विलीन होणार
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स