'उमेद' कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीची मागणी
सरकार सकारात्मक निर्णय घेणार - मुख्यमंत्री
'अधिकाधिक महिलांना बचतगटात सहभागी करा'
20:14 (IST)
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, पुणे मेट्रो धावली रुबी हॉल मेट्रो स्थानकापर्यंत, रुबी हॉल स्थानकापर्यंत मेट्रोची यशस्वी चाचणी, मंगळवार पेठ, पुणे रेल्वे स्थानक ही ठिकाणं लवकरच मेट्रोद्वारे जोडली जाणार
भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू केदार जाधव
क्रिकेटपटू केदार जाधवचे वडील पुण्यातून बेपत्ता
महादेव जाधव बेपत्ता झाल्याची माहिती समोर
कोथरूडमधून स.11.30 च्या सुमारास बेपत्ता
महादेव जाधवांजवळील फोनही बंद लागत आहे
पुणे पोलिसांकडे हरवल्याची तक्रार दाखल
18:34 (IST)
भुजबळ येवल्याहून नाशिकमध्ये परतले. थंडी ताप वाढल्याने अपोलो हॉस्पिटल मध्ये केली तपासणी. तपासणी करून भुजबळ सध्या नाशिक मधल्या घरी.
18:30 (IST)
26 फेब्रुवारी ते 25 मार्चपर्यंत अधिवेशन होतं, एकूण 13 विधेयकं मंजूर झाली - डॉ.नीलम गोऱ्हे
18:12 (IST)
सुप्रीम कोर्टाची ओबीसी आरक्षणासह यूपी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना परवानगी