LIVE Updates : छ. संभाजीनगरात भाजपचे राहुल गांधींविरोधात आंदोलन

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स

  • News18 Lokmat
  • | March 24, 2023, 11:27 IST |  Mumbai, India
    LAST UPDATED 2 MONTHS AGO

    हाइलाइट्स

    20:32 (IST)

    आशाताईंचा गौरव करण्याचा योग मिळाला - शिंदे
    मुख्यमंत्री झाल्याचं सार्थक झालं - एकनाथ शिंदे
    '12 हजारांपेक्षा जास्त गाणी गायली, हा चमत्कारच'
    सत्तेची खुर्ची मिळवणं हे एकवेळ सोपं असतं - शिंदे
    'लहानथोरांच्या मनावर राज्य करणं सोपं करून दाखवलं'
    आशाताईंनी या पुरस्काराची उंची वाढवली - मुख्यमंत्री
    आईवडील, गुरू आणि दीदींचा आशीर्वाद - आशाताई
    मी राज्य सरकारची आभारी आहे - आशा भोसले
    'माहेरवाशिणीचं कौतुक झाल्यासारखं मला वाटतंय'
    दिग्गज रचनाकार, संगीतकारांकडून माझं गाणं समृद्ध

    20:11 (IST)

    ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंना 'महाराष्ट्र भूषण'
    मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव
    राज्याचा सर्वोच्च महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान
    आशाताई संगीतातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व - फडणवीस

    19:33 (IST)

    सांगलीत महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा
    सांगलीची प्रतीक्षा बागडी पहिली 'महाराष्ट्र केसरी'
    प्रतीक्षानं वैष्णवी पाटीलला केलं चितपट
    प्रतीक्षानं पटकावली मानाची चांदीची गदा

    18:34 (IST)

    मुंबईच्या ग्रँटरोड भागातील धक्कादायक प्रकार
    आरोपीनं 5 जणांवर केला चाकूनं हल्ला
    हल्ल्यात चौघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
    डी.बी. मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

    16:0 (IST)

    राहुल गांधींवरील कारवाईचा जाहीर निषेध - राऊत
    अत्यंत धिक्कार करावा असा हा निर्णय -संजय राऊत
    चोराला चोर म्हणणं हा गुन्हा आहे का? - संजय राऊत
    'गुडघे टेका, नाहीतर जेलमध्ये जा अशी परिस्थिती'
    'ज्यांना लढायचं नाही त्यांनी गुलामगिरी पत्करावी'
    आम्ही लढणारे आहोत, लढत राहू - संजय राऊत

    15:55 (IST)

    हा लोकशाहीवर घाला आहे - अभिषेक मनु सिंघवी
    राहुल गांधी कुणालाही घाबरत नाहीत - मनु सिंघवी
    'राहुल गांधी अनेक विषयांवर आक्रमक बोलतात'
    राजकीय सूडबुद्धीनं कारवाई - अभिषेक मनु सिंघवी

    15:47 (IST)

    नागपुरात राहुल गांधींविरोधात भाजप आक्रमक
    व्हरायटी चौकात गांधींच्या पुतळ्याखाली आंदोलन
    राहुल गांधींविरोधात कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

    15:39 (IST)

    संध्याकाळी 5 वा. कॉंग्रेसची महत्त्वाची बैठक
    बैठकीत कॉंग्रेसची पुढील रणनीती ठरणार

    15:39 (IST)

    संध्याकाळी 5 वा. कॉंग्रेसची महत्त्वाची बैठक
    बैठकीत कॉंग्रेसची पुढील रणनीती ठरणार

    15:33 (IST)

    राहुल गांधींविरोधात उद्या राज्यभर आंदोलन - शेलार
    परदेशात देशाची बदनामी केली - आशिष शेलार
    ओबीसी समाजाची माफी मागितली पाहिजे - शेलार

    राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स