Ganesh Visarjan LIVE UPDATES: कोल्हापुर - अक्षरश: गर्दीचा महापूर, चिंता वाढवणारे दृश्य

राज्यासह देशभरातील बातम्यांचा आढावा, गणपती विसर्जन सोहळ्याचे सगळे अपडेट्स एका क्लिकवर

 • News18 Lokmat
 • | September 09, 2022, 23:21 IST |  Pune | Pune
  LAST UPDATED 3 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  23:14 (IST)

  कोल्हापुर महाद्वार रोड नंगीवली : अक्षरश: गर्दीचा महापूर, चिंता वाढवणारे दृश्य

  21:44 (IST)

   बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत शिवसेनेच्या गाण्याला पसंती, तरुणाईचा तुफान उत्साह...

  21:35 (IST)

  पुण्यात रात्रीच्या विद्युत रोषणाईच्या गणपती मिरवणुकीचा जल्लोष सुरू


  21:29 (IST)

  ठाण्यात गणेश विसर्जनादरम्यान पावसाचा धिंगाणा


  18:48 (IST)

  नाशिकमध्ये मिरवणुकीदरम्यान हिंदू-मुस्लीम ऐक्याचं दर्शन

  18:33 (IST)

  Mumbai LIVE : लालबागचा राजा पुष्पवृष्टीचा स्वीकार करत विसर्जनाच्या वाटेवर


  18:33 (IST)

  Mumbai LIVE : लालबागचा राजा पुष्पवृष्टीचा स्वीकार करत विसर्जनाच्या वाटेवर


  18:32 (IST)

  मुंबई मिरवणूक LIVE


  18:21 (IST)

  मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपती अलका चौकात दाखल होतोय

  राज्यासह देशभरातील बातम्यांचा आढावा, गणपती विसर्जन सोहळ्याचे सगळे अपडेट्स एका क्लिकवर