LIVE UPDATE : मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रसाद लाड यांच्या घरी जावून घेतलं गणरायाचं दर्शन

कोरोना, राजकीय बातम्यांचे अपडेट्स आणि राज्यासह देशभरातील बातम्यांचे LIVE अपडेट्स

  • News18 Lokmat
  • | September 02, 2022, 23:16 IST |  Mumbai, India
    LAST UPDATED 9 MONTHS AGO

    हाइलाइट्स

    20:58 (IST)

    पुणे फेस्टिव्हलला येण्याचं भाग्य लाभलंय - गडकरी
    'पुणे देशाची सांस्कृतिक राजधानी म्हटलं तर वावगं नाही'
    'कलमाडींकडून फेस्टिव्हल थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर'
    पुणे फेस्टिव्हल आयोजनाबद्दल कलमाडींना धन्यवाद
    'फडणवीस आणि माझं पुण्याच्या विकासाकडे लक्ष'
    'चांदणी चौकात जाऊन उड्डाणपुलाची पाहणी केली'
    मी आजवर अनेक हायवे, उड्डाणपूल बांधले - गडकरी
    'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेकडून मला सर्वाधिक सन्मान'
    'विद्वान माणसं हीच खरी पुण्याची संस्कृती, संपत्ती'
    हेच वैभव पुणे फेस्टिव्हलनं जपलंय - नितीन गडकरी

    20:34 (IST)

    मी मुख्यमंत्री असतानाच बोलावलं होतं - फडणवीस
    'कलमाडींनी मला पुणे फेस्टिव्हलला बोलावलं होतं'
    पण पोहोचेपर्यंत उपमुख्यमंत्री झालो - फडणवीस
    'म्हणूनच आधी बोलण्याची परवानगी मागितली'
    'नाहीतर कार्यक्रम संपेपर्यंत मंत्री, आमदार व्हायचो'
    पुणे फेस्टिव्हलमध्ये उपमुख्यमंत्र्यांची टोलेबाजी

    19:12 (IST)

    मुंबई - महिलेला मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण प्रकरणात अटक आरोपींना  महानगर दंडाधिकारी कोर्टाकडून जामीन मंजूर, तीनही आरोपींना 15 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन

    18:9 (IST)

    छत्रपती शिवाजी महाराज मैदान दसरा मेळाव्यासाठी द्या
    शिंदे गटाचे सदा सरवणकरांचं पालिकेला पुन्हा पत्र
    अनंत चतुर्दशीनंतर निर्णय घेऊ - मुंबई महापालिका

    16:56 (IST)

    नाशिक - प्रवासी बस शिरली थेट गोदापात्रात
    बसचालकाचं नियंत्रण सुटल्यानं घडला प्रकार
    नाशिकच्या गाडगे महाराज पुलाजवळील घटना
    बस बाहेरील राज्यातील असून पर्यटक त्यात होते
    बस पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची गर्दी
    प्रवाशांना बाहेर काढण्यात स्थानिकांना यश

    16:52 (IST)

    पुणे विमानतळासंदर्भात पार पडली बैठक
    पुरंदरचं विमानतळ हे जुन्याच साईटवर होणार
    'मविआ'नं सुचवलेली जागा केंद्रानं नाकारली

    16:28 (IST)

    'न्यूज18 लोकमत'च्या बाप्पाचा उत्सव
    ऋषी दर्डा 'न्यूज18 लोकमत'च्या कार्यालयात
    ऋषी दर्डा, देवेंद्र दर्डांकडून बाप्पाचं दर्शन
    अतुल कुलकर्णींनी घेतलं बाप्पाचं दर्शन

    16:28 (IST)

    'न्यूज18 लोकमत'च्या बाप्पाचा उत्सव
    ऋषी दर्डा 'न्यूज18 लोकमत'च्या कार्यालयात
    ऋषी दर्डा, देवेंद्र दर्डांकडून बाप्पाचं दर्शन
    अतुल कुलकर्णींनी घेतलं बाप्पाचं दर्शन

    16:8 (IST)

    पक्षातून कोणीही बाहेर जाणार नाही - नाना पटोले
    'बेरोजगारी, महागाईच्या मुद्यावर काँग्रेस लढतंय'
    भाजपकडून कॉंग्रेसच्या बदनामीचा प्रयत्न - पटोले
    काँग्रेसचा विचार जिवंत आहे - नाना पटोले

    16:5 (IST)

    सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांना सुप्रीम कोर्टाकडून सशर्त जामीन मंजूर, याप्रकरणी आता 17 सप्टेंबरला पुढची सुनावणी

    कोरोना, राजकीय बातम्यांचे अपडेट्स आणि राज्यासह देशभरातील बातम्यांचे LIVE अपडेट्स