LIVE Updates : संजय राऊत धमकी प्रकरण, पुण्यातून तरुणाला अटक

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | April 01, 2023, 11:24 IST |  Mumbai, India
  LAST UPDATED 2 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  21:24 (IST)

  रायगड - उद्धव ठाकरे अवमान प्रकरण
  केंद्रीय मंत्री नारायण राणे दोषमुक्त
  अलिबाग मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांचा निर्णय
  'पुरेसा पुरावा नसल्यानं दोषमुक्त करा'
  वकील सतीश मानेशिंदेंनी केला होता अर्ज

  20:14 (IST)

  कोल्हापूरच्या मुरगुड इथल्या 'त्या' नराधम बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल, बोगस डॉक्टरनं केल्या होत्या अनेक महिलांच्या अश्लील क्लिप व्हायरल

  20:12 (IST)

  नागपुरात 9 किमीच्या उड्डाणपुलाचं देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरींच्या हस्ते भूमिपूजन, सर्वात जास्त लांबीचा उड्डाणपूल दिल्यामुळे नितीन गडकरींचे आभार - देवेंद्र फडणवीस

  19:16 (IST)

  'सुरक्षा वाढवण्यासाठी, प्रसिद्धीसाठी राऊतांचा प्रयत्न'
  नारायण राणेंचा खासदार संजय राऊतांवर निशाणा

  19:12 (IST)

  आंबा शेतकरी मदतीसाठी मागणी करणार - नारायण राणे
  उद्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार
  दुसऱ्याचं मन दुखावेल असं नेत्यांनी बोलू नये - राणे
  'मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचं व्यवस्थित काम सुरू' 
  'ठाकरे अडीच वर्ष फक्त 'मातोश्री'चे मुख्यमंत्री होते'
  शरद पवारांनी चिंता करण्याची गरज नाही - राणे

  18:14 (IST)

  अमृता फडणवीसांना 1 कोटी लाच ऑफर प्रकरण
  आरोपी अनिल जयसिंघानीचा जामीन फेटाळला
  सरकारी वकील अजय मिसार यांचा युक्तिवाद मान्य
  अनिलचा चुलतभाऊ निर्मल जयसिंघानीला जामीन
  30 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर
  अनिल जयसिंघानीचा गुजरात ईडी ताबा घेणार
  मुंबई सत्र न्यायालयानं मागणी केली मंजूर
  गुजरात ईडी ताब्यात घेऊन करणार चौकशी

  18:0 (IST)

  'एखाद्या उद्योगामुळे हजारो लोकांना रोजगार मिळतो'
  सरकसकट उद्योगपतींना विरोध करणं अयोग्य - पवार
  लोकसभा, विधानसभा एकत्र होणार नाही - शरद पवार
  केजरीवाल हे घेतलेला मुद्दा तडीस नेतात - शरद पवार
  '2024 - निवडणूक धार्मिक मुद्यावर लढली जाऊ शकते'
  'जनतेसमोर प्रश्न मांडून निवडणुकीला सामोरं जाऊ'

  17:44 (IST)

  'सावरकर आज राष्ट्रीय मुद्दा नाही, तो जुना विषय'
  आज त्यावर चर्चा करण्याची गरज नाही - शरद पवार

  17:43 (IST)

  'परदेशात जाऊन भारतातील परिस्थितीबद्दल टीका'
  मात्र टीकेची घटना पहिल्यांदा झालेली नाही - पवार
  आता हा विषय फार चर्चेचा नाही - शरद पवार

  17:35 (IST)

  आदिवासी समाजाच्या संमेलनासाठी जाणार - पवार
  'मध्य प्रदेशच्या सिवनीत होणार आदिवासी संमेलन'
  'वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं केंद्र नागपुरात करणार'
  'शुगर केंद्रासंदर्भात गडकरींनी केली होती सूचना'
  'ऊस उत्पादकांना प्रशिक्षणासाठी महत्त्वाचं ठरेल'
  'भाजप सोडून अन्य पक्षांना एकत्र करण्यासाठी चर्चा'
  'संभाजीनगरमध्ये काय झालं, मी खोलात गेलो नाही'
  'अलीकडच्या काळात धार्मिक तेढ निर्माण होतेय'
  याबाबत अधिक चर्चा होणं योग्य नाही - शरद पवार

  राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स