LIVE Updates : उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद ही दिशाहीन - राहुल शेवाळे

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स

  • News18 Lokmat
  • | February 08, 2023, 15:42 IST |  Mumbai, India
    LAST UPDATED A MONTH AGO

    हाइलाइट्स

    18:50 (IST)

    लोकशाहीत बहुमताला जास्त महत्त्व - मुख्यमंत्री
    निवडून आलेले प्रतिनिधी महत्त्वाचे - एकनाथ शिंदे
    भावनेवर कुठलाही निर्णय होत नाही - मुख्यमंत्री
    काहीजण न्यायव्यवस्थेलाच सल्ले देतायत - शिंदे
    न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास - मुख्यमंत्री

    17:47 (IST)

    छाननीनंतर कसबा मतदारसंघात 21 उमेदवार रिंगणात
    पिंपरी-चिंचवड मतदारसंघात 33 उमेदवार रिंगणात
    चिंचवडमध्ये 7 अर्ज अवैध, कसब्यात 8 अर्ज अवैध
    अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 10 फेब्रुवारी

    17:28 (IST)

    संकटकाळी मोदींनी मदत केलीय - पंतप्रधान
    'कॉंग्रेसनं 70 वर्षांत 70 विमानतळं बनवली'
    आम्ही 9 वर्षांत 70 विमानतळं बनवली - मोदी
    'काश्मीरमध्ये आमच्यामुळे तिरंगा फडकला'
    आज भारताची सर्वच क्षेत्रात प्रगती - नरेंद्र मोदी
    काहींना देशाची प्रगती बघून दु:ख होतं - मोदी
    सत्य जाणून घेण्यासाठी मोठं धैर्य लागतं - मोदी

    17:9 (IST)

    आम्ही 9 वर्षांत 70 विमानतळं बनवली - मोदी
    भाजपच्या काळात रेल्वेचा मोठा विकास - मोदी
    पायाभूत सुविधा वाढवण्यावर भर दिला - मोदी

    16:51 (IST)

    विरोधकांनी आत्मचिंतन करावं - नरेंद्र मोदी
    मोदींचा शेरोशायरीतून कॉंग्रेसवर निशाणा
    देशवासीयांचा मोदींवर विश्वास - पंतप्रधान
    विश्वास न्यूज चॅनल, न्यूजपेपरमुळे नाही - मोदी
    विश्वास कमवण्यासाठी आयुष्य खर्ची - मोदी
    'गलिच्छ आरोपांवर जनतेचा विश्वास नाही'
    3 कोटी लोकांना पक्की घरं मिळाली - मोदी
    9 कोटी लोकांची मोफत गॅस जोडणी - मोदी

    16:44 (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदींचं लोकसभेत भाषण
    विरोधकांच्या आरोपांना नरेंद्र मोदींचं उत्तर
    आदिवासी समाजाचा सन्मान वाढवला - मोदी
    राष्ट्रपतींचं भाषण सर्वांसाठी प्रेरणादायी - मोदी
    'काहींच्या भाषणातून क्षमता, योग्यता समजते'
    पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राहुल गांधींना टोला
    'काहींच्या भाषणावेळी समर्थक खूश झाले'
    'जलद विकास ही देशाची ओळख बनतेय'
    'भ्रष्टाचाराच्या समस्येतून देश मुक्त होतोय'
    'कोरोनानंतर देशात आत्मविश्वास वाढला'
    देशवासीय संकटांना पुरून उरले - मोदी
    आव्हानांशिवाय जीवन व्यर्थ - नरेंद्र मोदी
    'भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था'
    'जगभरात भारताविषयी आशेचं वातावरण'
    दु:ख झालेल्यांनी आत्मपरीक्षण करावं - मोदी
    'भारताच्या शेजारील देश आर्थिक संकटात'
    राष्ट्रहिताचं निर्णय घेणारं सरकार - मोदी
    'भारताकडून सर्वात मोठी लसीकरण मोहीम'
    करोडो नागरिकांना मोफत लस दिली - मोदी
    'जी-20 परिषदेत मेड इन इंडियाचं कौतुक'
    जी-20 चं अध्यक्षपद भूषवण्याचा मान - मोदी
    'विज्ञान, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देशाची प्रगती'
    डिजिटल इंडियाचं सर्वत्र कौतुक - मोदी
    'भारत युवा सामर्थ्यासाठी ओळखला जातोय'
    'मोबाईल उत्पादनात भारताचा दुसरा नंबर'
    'स्टार्टअपमध्ये भारताचा जगात तिसरा क्रमांक'
    'देशात मेडिकल कॉलेजची संख्या वाढतेय'
    क्रीडा क्षेत्रात भारतीय खेळाडूंचं छान प्रदर्शन
    काही लोक निराशेत गुंतलेले आहेत - मोदी
    काहींना भारताचं यश दिसत नाही - मोदी
    भारत सर्वांसाठी आशेचा किरण - पंतप्रधान
    'भारत स्वप्न आणि संकल्पांसह चालणारा देश'
    'आता देशभरात विश्वासानं भारलेलं वातावरण'
    10 वर्षांत महागाई दोनअंकी राहिली - मोदी
    काहींकडून बेरोजगारी हटवण्याचे वादे - मोदी
    '2014 च्या आधी अर्थव्यवस्था संकटात होती'
    '2004 ते 2014 पर्यंत अनेक घोटाळे झाले'
    '2004 ते 2014 - देशात अतिरेकी हल्ले वाढले'
    'कॉंग्रेसच्या काळात भारताचा आवाज नव्हता'
    'कॉमनवेल्थ घोटाळ्यानं देशात नाचक्की झाली'
    पंतप्रधान मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल
    यूपीए '2जी'मध्ये अडकून पडली - मोदी
    'कॉंग्रेसच्या काळात देशात संरक्षण घोटाळे'
    कॉंग्रेस काळात देशाचं नाव बदनाम - मोदी
    2014 नंतरची 10 वर्षं इंडिया डिकेड - मोदी
    निवडणूक हरल्यावर EVM वर सवाल - मोदी
    'ईडीमुळे अनेक पक्ष आमच्याविरोधात एकत्र'
    भविष्यात काँग्रेसच्या पतनावर हॉवर्डमध्ये अभ्यास

    15:22 (IST)

    ठाकरेंनी सांगितलेली माहिती चुकीची - शेवाळे
    'पक्षाच्या घटनेबाबत दिशाभूल करणारी माहिती'
    ठाकरेंची सहानुभूतीसाठी पत्रकार परिषद - शेवाळे
    शिवसेनेच्या घटनेवर आयोगाचा आक्षेप - शेवाळे
    'लोकशाही प्रक्रिया राबवण्यात आली नाही'
    'पक्षप्रमुखपदाबाबत कुणाचाच अर्ज नव्हता'
    'शिवसेनेत निवडणूक कधीही झाली नाही'
    शिंदे पक्षासोबत बहुमत आहे - राहुल शेवाळे
    'आयोगाचा निर्णय आम्हाला मान्य असेल'
    बाळासाहेबांच्या विचारांशी एकनिष्ठ - शेवाळे
    लोकांचा आशीर्वाद हीच आमची संपत्ती - शेवाळे

    13:53 (IST)

    'पद्मश्री' आप्पासाहेब धर्माधिकारींचा सन्मान
    आप्पासाहेब धर्माधिकारींना 'महाराष्ट्र भूषण'
    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
    महाराष्ट्रातील जाणते समाजसेवक, निरुपणकार
    अध्यात्म, शिक्षण क्षेत्रात प्रबोधनाचं प्रभावी काम

    13:25 (IST)

    महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर 'सुप्रीम' सुनावणी
    न्या. बी.व्ही. नागरथना यांचा माघारीचा निर्णय
    सीमावादाच्या याचिकेवर सुनावणीतून घेतली माघार

    13:25 (IST)

    महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर 'सुप्रीम' सुनावणी
    न्या. बी.व्ही. नागरथना यांचा माघारीचा निर्णय
    सीमावादाच्या याचिकेवर सुनावणीतून घेतली माघार

    राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स