LIVE Updates : वाळूज औद्योगिक परिसरातील मोरे चौकात चार ते पाच दुकानांना भीषण आग

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स

  • News18 Lokmat
  • | February 01, 2023, 18:04 IST |  Mumbai, India
    LAST UPDATED 2 MONTHS AGO

    हाइलाइट्स

    20:35 (IST)

    राष्ट्रवादी कॉंग्रेसचा निवडणूक लढण्याचा निर्धार
    'सरकारनं अटक केल्यास आव्हाडांशिवाय लढणार'
    'कार्यकर्त्यानं खचून न जाता निवडणूक लढवावी'
    राष्ट्रवादीच्या आजच्या बैठकीत ठरली रणनीती

    20:21 (IST)

    बाळासाहेबांच्या शिवसेनेची उद्या स.11 वा. बैठक
    नंदनवन बंगल्यावर महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन
    आमदार, जिल्हाप्रमुख, पदाधिकारी उपस्थित राहणार

    20:15 (IST)

    'साखर कारखाना टॅक्सबाबत 10 हजार कोटी माफ'
    'सहकारजनक समजणारे 20 वर्षांत करू शकले नाहीत'
    ते नरेंद्र मोदी आणि अमित शाहांनी केलं - फडणवीस
    देवेंद्र फडणवीसांचा नाव न घेता पवारांवर निशाणा

    18:17 (IST)

    सीएमच्या भेटीनंतर माथाडी कामगारांचा संप मागे
    नरेंद्र पाटलांच्या नेतृत्वाखाली घेतली शिंदेंची भेट
    संपाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली - नरेंद्र पाटील
    आमच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात बैठक होणार
    कामगारमंत्री आणि उद्योगमंत्र्यांसोबत होईल बैठक
    माथाडी कामगारांचा एकदिवसीय संप 5 वा. संपला
    उद्यापासून आम्ही कार्यरत राहणार - नरेंद्र पाटील

    15:58 (IST)

    शिवसेना भवनाजवळ कारला भीषण आग
    आगीत कार जळून खाक, आगीचं कारण अस्पष्ट
    कारला लागलेली आग नियंत्रणात आणण्यात यश

    15:20 (IST)

    उद्योगांना सर्वतोपरी सहकार्य - मुख्यमंत्री शिंदे
    'महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांचं आवडतं ठिकाण'

    15:17 (IST)

    कुंदन शिंदेला 1 लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन
    कथित 100 कोटी खंडणी प्रकरणात जामीन मंजूर
    अनिल देशमुखांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे

    8:57 (IST)

    नागपूर --

    - नागपूरात गोमांस तस्करांवर पोलीसांची मोठी कारवाई 

    - २९७ किलो गोमांस पोलीसांनी केलं जप्त 

    - या कारवाईत ५ जनावरांची सुट करण्यात आलीय 

    - तहसील पोलीस स्टेशन हद्दीतील मोमीनपुरा चुडी गल्ली रोड परिसरात कारवाई 

    - गोवंश आणि गोमांस तस्करांवर गुन्हे दाखल 

    - गोमांस कुठुण आलं, या तस्करीच्या रॅकेटचा पोलीस घेत आहेत शोध

    8:57 (IST)

    नागपूर --

    - नागपूरात गोमांस तस्करांवर पोलीसांची मोठी कारवाई 

    - २९७ किलो गोमांस पोलीसांनी केलं जप्त 

    - या कारवाईत ५ जनावरांची सुट करण्यात आलीय 

    - तहसील पोलीस स्टेशन हद्दीतील मोमीनपुरा चुडी गल्ली रोड परिसरात कारवाई 

    - गोवंश आणि गोमांस तस्करांवर गुन्हे दाखल 

    - गोमांस कुठुण आलं, या तस्करीच्या रॅकेटचा पोलीस घेत आहेत शोध

    7:48 (IST)

    माघी एकादशीसाठी लाखो भाविक पंढरीत
    पंढरपुरात राज्यभरातील भाविकांची गर्दी
    मंदिरात फुलांची सजावट, विद्युत रोषणाई

    राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स