LIVE Updates : नागपुरातील मदन गोपाल शाळेतील 17 विद्यार्थ्यांना विषबाधा

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | December 03, 2022, 14:41 IST |  Mumbai, India
  LAST UPDATED 2 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  19:52 (IST)

  देवेंद्र फडणवीसांकडून समृद्धी महामार्गाची पाहणी
  मुख्यमंत्री शिंदे करणार समृद्धी महामार्गाची पाहणी
  नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गाची करणार पाहणी
  मुख्यमंत्री उद्या नागपूर ते शिर्डी कारनं जाणार
  दौरा आटोपल्यानंतर मुख्यमंत्री दिल्लीला जाणार
  समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा नागपूर ते शिर्डी
  पंतप्रधानांच्या हस्ते 11 डिसेंबरला होणार लोकार्पण

  19:51 (IST)

  तेलगी बनावट स्टॅम्प घोटाळा
  आरोपी शब्बीर शेखला 5 वर्षं तुरुंगवास
  मुंबई सत्र न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
  शब्बीर हा अब्दुल करीम तेलगीचा साथीदार

  19:4 (IST)

  शिवसेनेचे 2 आमदार एसीबीच्या रडारवर
  राजन साळवी, वैभव नाईक ACBच्या फेऱ्यात
  5 डिसेंबरला वैभव नाईकांची होणार चौकशी
  राजन साळवींनाही चौकशीला बोलावलं
  अलिबागच्या कार्यालयात होणार दोघांची चौकशी

  16:53 (IST)

  राज्यपालांविरोधात महाभियोग आणण्यासाठी याचिका
  मुंबई हायकोर्टात 22 डिसेंबरला होणार सुनावणी
  हायकोर्टात 2 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणी 

  16:26 (IST)

  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात
  समृद्धी महामार्गाच्या कामाची केली पाहणी..
  वायफळ टोल प्लाझा पर्यंत पाहणी करून घेतला कामाचा आढावा.. 

  13:50 (IST)

  ठाणे मनपाची 'मुख्यमंत्र्यांचं बदलतं ठाणे' चित्रफित
  ठाणे मनपाच्या उपक्रमाचं सीएमच्या हस्ते उद‌्घाटन
  'आजचा दिवस माझ्यासाठी आनंदाचा, महत्त्वाचा'
  ठाण्यानं मला मुख्यमंत्री केलं - एकनाथ शिंदे
  ठाणेकरांनीच आता ठाणे सांभाळायचंय - शिंदे
  'ठाण्याची चिंता वाटत नाही कारण ठाणेकर सुज्ञ' 
  बाळासाहेबांनी ठाण्याला खूप काही दिलं - शिंदे
  विरोधकांच्या आरोपांना कामानं उत्तर देणार - शिंदे
  'उद्योग क्षेत्रात 20 हजार कोटींची गुंतवणूक आणली'

  13:2 (IST)

  शिवरायांनी सर्वधर्म समभावाचा विचार दिला'
  शिवरायांचा सतत अपमान केला जातोय - राजे
  'आदर्श विचार देणाऱ्या महाराजांची विटंबना होतेय'
  चित्रपट, वक्तव्यातून शिवरायांची विटंबना - राजे
  काही जण समर्थनाचं धाडसही दाखवतायत - राजे
  गप्प बसणारेही तेवढेच दोषी - उदयनराजे
  'महाराजांनी कधीही स्वार्थाचा विचार केला नाही'
  प्रत्येक राजकीय पक्ष स्वार्थी झालाय - उदयनराजे
  राजकारणातील स्वार्थ बघून खेद - उदयनराजे
  जागा दाखवून देण्याची वेळ आलीय - उदयनराजे
  पदावर बसलेले लोक रयतेमुळे - उदयनराजे
  महाराष्ट्राचा दौरा करणार - उदयनराजे

  12:47 (IST)

  वारकरी संप्रदायाचा पंढरपूर कॉरिडोरला विरोध
  संत कबीर महाराज मठातील बैठकीत ठराव
  निर्णयापूर्वी वारकरी संप्रदायाशी चर्चेची मागणी

  12:3 (IST)

  चंद्रपूर - वाघाच्या 4 बछड्यांचा मृत्यू
  ताडोबाच्या हिरडीनाला परिसरातील घटना
  मृत बछड्यांच्या अंगावर जखमा
  बछड्यांचं वय अंदाजे 3 ते 4 महिने 
  घटनेबाबत वन विभागाचं मौन

  11:10 (IST)

  वढू बुद्रुक - रोहित पवारांचं आत्मक्लेश आंदोलन
  छत्रपती शिवाजी महाराजांवरील वक्तव्याचा निषेध
  संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी आंदोलन

  राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स