Live Updates : दक्षिण मुंबईत शिवसेना ठाकरे गटात मोठ्या फेरबदलाचे संकेत

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स

  • News18 Lokmat
  • | May 27, 2023, 13:51 IST |  Mumbai, India
    LAST UPDATED 12 DAYS AGO

    हाइलाइट्स

    12:33 (IST)

    संजय राऊत रंग बदलणारा सरडा - नितेश राणे
    'उद्धव ठाकरे आमदार-खासदारांना अपमानित करायचे'
    'ठाकरेंच्या आमदारांना अजितदादांनी किती निधी दिली?'
    शकुनीमामा उरलीसुरली सेना संपवणार - नितेश राणे

    12:32 (IST)

    राष्ट्रवादीच्या प्रमुख सेलची सोमवारी मुंबईत बैठक
    जयंत पाटलांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक
    आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणार चर्चा

    10:14 (IST)

    शिवसेना संपवण्याचा भाजपचा डाव - संजय राऊत
    भाजप सेनेला सावत्रपणाची वागणूक द्यायचा - राऊत
    भाजपनं दिलेला शब्द पाळला नाही - संजय राऊत
    फुटलेल्या गटातही आता दोन गट - संजय राऊत
    शिंदेंसोबत जाऊनही कीर्तिकर आनंदी नाहीत - राऊत
    एकनाथ शिंदेंचं हायकमांड दिल्लीत - संजय राऊत
    उद्धव ठाकरेंचा निर्णय योग्य होता - संजय राऊत
    'सरकारच्या अपयशामुळे शहरी नक्षलवाद वाढतोय'
    शहरी नक्षलवादाला जबाबदार कोण? - संजय राऊत

    राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स