Home /News /maharashtra /

Supreme Court on Elections VIDEO : ज्या ठिकाणी पाऊस कमी पडतो तिथे निवडणूक, सुप्रीम कोर्टाचे आदेश

Supreme Court on Elections VIDEO : ज्या ठिकाणी पाऊस कमी पडतो तिथे निवडणूक, सुप्रीम कोर्टाचे आदेश

Youtube Video

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकल्यासाठी पावसाचं कारण दिलं गेलं आहे. त्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना कोर्टाने ज्या ठिकाणी पाऊस कमी असतो अशा ठिकाणी निवडणुका थांबवण्याची काय गरज आहे? असा सवाल करत जिल्हानिहाय आणि प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांच्यानुसार निवडणुकीचा कार्यक्रम तयार करावा, असे आदेश दिले आहेत. पाहा कोर्टाचा निर्णय काय आणि आता यामुळे कुठे-कुठे निवडणुकांचे पडघम वाजू शकतात?

पुढे वाचा ...
    मुंबई, 17 मे: महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकल्यासाठी पावसाचं कारण दिलं गेलं आहे. त्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना कोर्टाने ज्या ठिकाणी पाऊस कमी असतो अशा ठिकाणी निवडणुका थांबवण्याची काय गरज आहे? असा सवाल करत जिल्हानिहाय आणि प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांच्यानुसार निवडणुकीचा कार्यक्रम तयार करावा, असे आदेश दिले आहेत. पाहा कोर्टाचा निर्णय काय आणि आता यामुळे मुंबई, नवी मुंबई,  पुणे, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, कोल्हापूर पैकी कुठे-कुठे निवडणुकांचे पडघम वाजू शकतात?
    First published:

    Tags: Election commission

    पुढील बातम्या