• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 2014 मध्ये बारामती का जिंकता आली नाही? मुख्यमंत्र्यांनी दिलं 'हे' कारण
  • VIDEO : 2014 मध्ये बारामती का जिंकता आली नाही? मुख्यमंत्र्यांनी दिलं 'हे' कारण

    News18 Lokmat | Published On: Apr 5, 2019 02:55 PM IST | Updated On: Apr 5, 2019 02:55 PM IST

    मुंबई, 5 एप्रिल : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेला बारामती मतदारसंघ जिंकण्यासाठी आता भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. याबाबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विचारलं असता ते म्हणाले की, 'बारामतीची जागा आम्ही गांभीर्याने लढत आहोत. मागच्याच निवडणुकीत ती आम्ही जिंकली असती. पण तेव्हा तेथील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी कमळ चिन्ह न घेतल्याने आमचा थोडक्यात पराभव झाला.'

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading