Home /News /maharashtra /

VIDEO : 'लेक आणि नातू हरणार याचं पवारांना दु:ख', चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल

VIDEO : 'लेक आणि नातू हरणार याचं पवारांना दु:ख', चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल

<strong>जळगाव, 1 मे :</strong> 'लोकसभा निवडणुकीत लेक आणि नातू हरणार आहे. याचं कोणत्याही सामान्य माणसाला दु:ख होईल, तसं दु:ख शरद पवार यांना होत आहे,' असं म्हणत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. 'बारामतीची जागा जिंकण्याचा भाजप सातत्याने दावा करत आहे. ईव्हीएम छेडछाडीच्या आधारे तर भाजपकडून असा दावा करण्यात येत नाही ना?' अशी शंका शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. त्यानंतर चंद्रकांत पाटलांनी पवारांवर हल्लाबोल केला आहे.

पुढे वाचा ...
    जळगाव, 1 मे : 'लोकसभा निवडणुकीत लेक आणि नातू हरणार आहे. याचं कोणत्याही सामान्य माणसाला दु:ख होईल, तसं दु:ख शरद पवार यांना होत आहे,' असं म्हणत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. 'बारामतीची जागा जिंकण्याचा भाजप सातत्याने दावा करत आहे. ईव्हीएम छेडछाडीच्या आधारे तर भाजपकडून असा दावा करण्यात येत नाही ना?' अशी शंका शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. त्यानंतर चंद्रकांत पाटलांनी पवारांवर हल्लाबोल केला आहे.
    First published:

    Tags: BJP, Chandrakant patil, Lok sabha election 2019, Maharashtra Lok Sabha election 2019, NCP, Sharad pawar

    पुढील बातम्या