BREAKING : पुढच्या आठवड्यापासून राज्यात मॉल उघडणार, इतर निर्बंध मात्र 31 ऑगस्टपर्यंत वाढले

BREAKING : पुढच्या आठवड्यापासून राज्यात मॉल उघडणार, इतर निर्बंध मात्र 31 ऑगस्टपर्यंत वाढले

अद्यापही राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या अपेक्षित कमी झालेली नाही. त्यामुळे हा लॉकडाऊन वाढविण्यात आल्याचे सांगितले जात आहे

  • Share this:

मुंबई, 29 जुलै : देशभरात कोरोनाचा कहर सुरू असताना पश्चिम बंगालसह अनेकांनी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात महाराष्ट्रातही लॉकडाऊन31 ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन कायम असणार आहे.

पुढच्या आठवड्यापासून राज्यात मॉल उघडणार, इतर निर्बंध मात्र 31 ऑगस्टपर्यंत वाढले

- शहरांमधले मॉल सकाळी 9 ते 7 वाजेपर्यंत उघडायला परनवानगी

- 5 ऑगस्टपासून मॉल उघडणार. पण थिएटर बंदच राहतील.

- 5 ऑगस्टपासून जिम आणि इतर खेळांची मैदानं उघडणार. पण स्वीमिंग पूल बंदच राहतील.

- जिल्हाबंदी कायम. अत्यावश्यक असेल तरच प्रवासाला परवानगी

- मास्क बंधनकारक. घातला नाही तर दंड आकारणार

- प्रतिबंधित क्षेत्रात कडक लॉकडाऊन असेल.

-फूड कोर्ट, रेस्टॉरंट बंदच राहणार

Published by: Meenal Gangurde
First published: July 29, 2020, 10:35 PM IST

ताज्या बातम्या