LIVE: कोकणात एकही जागा शिवसेनेला जिंकू देणार नाही -नारायण राणे

कोरोना त्याचप्रमाणे राज्य आणि देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | August 28, 2021, 23:58 IST |
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  22:26 (IST)

  पुणेरी भामट्यांची 'स्पेशल 26' टीम 24 तासांत जेरबंद
  इन्कम टॅक्सचे अधिकारी असल्याचं भासवून फसवणूक
  सराफाला 35 लाखाला लुटणाऱ्या टोळीला केली अटक
  पुण्याच्या भारती विद्यापीठ पोलिसांची धडक कारवाई
  मुद्देमालासह 6 आरोपींना कोल्हापुरातून घेतलं ताब्यात
  30 तोळे सोन्यासह 20 लाखांची रोकड केली होती लंपास

  22:26 (IST)

  कुडाळमध्ये शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी
  नारायण राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेतील प्रकार
  नारायण राणेंसमोर शिवसैनिकांची घोषणाबाजी 

  22:3 (IST)

  मंदिरं न उघडल्यास रस्त्यावर उतरू - अण्णा हजारे
  'मंदिरं उघडण्यासाठी सरकारला काय अडचण आहे?'
  'मंदिरांना बंद करून राज्य सरकारनं काय मिळवलं?'
  ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचा सरकारला सवाल
  'मंदिर बचाव कृती समितीनं यासाठी आंदोलन उभारावं'
  मी स्वतः आंदोलनात सहभागी होईन - अण्णा हजारे 

  21:6 (IST)

  मुंबईसह परिसरात 6 ठिकाणी एनसीबीचं धाडसत्र
  अरमानच्या घरात काही प्रमाणात ड्रग्ज आढळले
  अभिनेता अरमान कोहली एनसीबीच्या ताब्यात 

  20:44 (IST)

  'संभाव्य तिसऱ्या कोरोना लाटेबाबत सतर्क राहा'
  केंद्राचे महाराष्ट्र सरकारला सतर्कतेचे आदेश 

  20:37 (IST)

  ऐतिहासिक जालियनवाला बाग आता नव्या रूपात
  नवीन स्मारकाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन
  जालियनवाला बाग स्वातंत्र्य संग्रामाचं प्रतीक - मोदी
  'हे स्मारक बलिदानाची नेहमी आठवण करून देईल'
  'जालियनवाला बाग स्मारकाचा चेहरामोहरा बदलला'
  'ज्वाला स्मारक'चं नूतनीकरण तसेच दुरुस्ती - मोदी
  'लिली तलाव' पुन्हा विकसित करण्यात आला - मोदी
  'जालियनवाला बागेतील रस्ते लोकांच्या सोयीसाठी रुंद'
  अनेक नवीन क्षेत्र विकसित केली आहेत - पंतप्रधान

  20:30 (IST)

  'कोरोना रुग्णसंख्येतील वाढ चिंता वाढवणारी'
  'संभाव्य तिसरी कोरोना लाट प्रभावहीन ठरावी'
  सर्व संबंधित यंत्रणांनी सजग राहावं - देशमुख
  'गंभीर रुग्णांसाठी विशेष उपचार यंत्रणा उभारा'
  'नागरिकांनी मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं'
  'आगामी सणवार दक्षता घेऊन साजरे करावेत'
  वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुखांचं आवाहन 

  20:4 (IST)

  'कोरोना रुग्णसंख्येतील वाढ चिंता वाढवणारी'
  'संभाव्य तिसरी कोरोना लाट प्रभावहीन ठरावी'
  सर्व संबंधित यंत्रणांनी सजग राहावं - देशमुख
  'गंभीर रुग्णांसाठी विशेष उपचार यंत्रणा उभारा'
  'नागरिकांनी मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं'
  'आगामी सणवार दक्षता घेऊन साजरे करावेत'
  वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुखांचं आवाहन  

  19:24 (IST)
  मुंबईत 6 ठिकाणी एनसीबीचं धाडसत्र
  समीर वानखेडेंच्या नेतृत्वात धाडसत्र
  वांद्रे, अंधेरी, मुलुंडमध्ये एनसीबीच्या धाडी
  खारघर, वसई, विरार परिसरातही धाडी
  अभिनेता अरमान कोहलीच्या घरावर धाड 
  17:41 (IST)

  भारत विरुद्ध इंग्लंड तिसरी टेस्ट मॅच
  लीड्स कसोटीत टीम इंडियाचा पराभव
  इंग्लंडचा भारतावर दणदणीत विजय
  एक डाव आणि 76 धावांनी उडवला धुव्वा
  कसोटी मालिकेत इंग्लंडची 1-1 अशी बरोबरी 

  कोरोना त्याचप्रमाणे राज्य आणि देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स