LIVE Updates : योगगुरू बाबा रामदेवांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सागर निवासस्थानी घेतली भेट

कोरोना, पाऊस आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | August 29, 2022, 23:35 IST |  Mumbai, India
  LAST UPDATED 7 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  21:13 (IST)

  इंडोरामा कंपनीच्या शिष्टमंडळानं घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, उद्योगवाढीसाठी सर्वतोपरी सहकार्य करणार - एकनाथ शिंदे

  21:12 (IST)

  शरद पवार हे देशाचे नेते आहेत - नरेश म्हस्के
  'या वयातही तडफेनं काम, तरुणांना प्रेरणा मिळते'
  ठाण्यानं नेहमीच सुसंस्कृत नेतृत्व दिलंय - म्हस्के

  20:55 (IST)

  बेळगाव सीमाप्रश्नी उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी
  2017 नंतर 5 वर्षांनी सुप्रीम कोर्टात होतेय सुनावणी
  कर्नाटकच्या 12 'अ' अंतरिम अर्जावर सुनावणी?

  19:27 (IST)

  गणेशोत्सवानिमित्त पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी
  गणेश चतुर्थी, अनंत चतुर्थीला पुण्यात ड्राय-डे
  दोन्ही दिवशी पुण्यात वाईन शॉप बंद राहणार

  19:11 (IST)

  मुंबईतील धोकादायक पुलांबाबत पालिकेचं आवाहन
  धोकादायक पुलांवर जास्त वेळ न थांबण्याची सूचना
  13 धोकादायक पुलांमध्ये मध्य रेल्वेवरील 4 पूल
  पश्चिम रेल्वेवरील 9 धोकादायक पुलांचा समावेश

  19:2 (IST)

  लालबागच्या राजाचं मुखदर्शन LIVE
  'न्यूज18 लोकमत'वर लालबागचा राजा
  लालबागच्या राजाची पहिली झलक
  लालबागच्या राजाचं घरबसल्या दर्शन

  18:16 (IST)

  राज्यात सध्या ओला दुष्काळ - बाळासाहेब थोरात
  'सरकारमधील मंत्री हार घालून सत्कार स्वीकारतायत'
  नुकसानाबाबत अजूनही केंद्राला साधं पत्र पाठवलं नाही
  राज्य सरकार शेतकरीविरोधी - बाळासाहेब थोरात

  17:39 (IST)

  शिंदे गटातील 15-16 आमदार 'मातोश्री'च्या संपर्कात
  एकनाथ शिंदेंची कधीही सत्ता जाणार - चंद्रकांत खैरे
  खैरेंच्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चेला उधाण

  17:28 (IST)

  राष्ट्रवादी नेत्या विद्या चव्हाणांविरोधात एफआयआर
  मोहित कंबोज यांनी दाखल केला एफआयआर
  मुंबईतील सांताक्रुझ पोलीस ठाण्यात एफआयआर
  शाह, सोमय्या, कंबोज यांना अपशब्द वापरल्याचा आरोप

  17:0 (IST)

  100 कोटींचं कथित वसुली प्रकरण
  देशमुखांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
  न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ
  देशमुखांना 13 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

  कोरोना, पाऊस आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स