LIVE Updates : राज्याचा यंदाचा गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू करणार, मुख्यमंत्री शिंदे

कोरोना, पाऊस आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | September 19, 2022, 15:54 IST |  Mumbai, India
  LAST UPDATED 2 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  21:1 (IST)

  पुणे - तरुणीचं जबरदस्तीनं चुंबन घेतल्याचा प्रकार उघड
  पार्सल घेऊन आलेल्या डिलिव्हरी बॉयकडून तरुणीचा किस
  येवलेवाडीच्या नामांकित सोसायटीतील शनिवारची घटना
  कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, आरोपीला अटक

  20:28 (IST)

  मुख्यमंत्री शिंदेंसारखी वेशभूषा करणाऱ्यावर गुन्हा
  विजय मानेवर पुण्याच्या बंडगार्डन पोलिसांत गुन्हा
  मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप
  डुप्लिकेट शिंदे म्हणून प्रसिद्ध झाला होता विजय माने

  19:29 (IST)

  दहावी, बारावी बोर्ड परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक जाहीर; दहावीची परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च या कालावधीत होण्याची शक्यता तर बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च या कालावधीत होण्याची शक्यता

  18:52 (IST)

  गुजरातमध्ये 2 दिवस भाजपची राष्ट्रीय महापौर परिषद
  देशभरातील सर्व महापौर-उपमहापौरांची उद्या परिषद
  परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदींची ऑनलाईन उपस्थिती
  देवेंद्र फडणवीसही मार्गदर्शनासाठी उद्या अहमदाबादेत
  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची उपस्थिती
  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही देणार महापौरांना धडे
  भाजपची सत्ता असलेल्या महापौरांना प्रशिक्षण देणार
  18 राज्यांतील 125हून अधिक महापौर सहभागी होणार

  18:45 (IST)

  उद्या भाजपच्या देशभरातील सर्व महापौर-उपमहापौरांची गुजरातमध्ये परिषद
  दोन दिवसांची राष्ट्रीय महापौर परिषद, पंतप्रधान मोदींची ऑनलाईन उपस्थिती
  देशभरातील महापौर-उपमहापौरांना मार्गदर्शनासाठी देवेंद्र फडणवीसही उद्या अहमदाबादमध्ये
  गुजरातमधील अहमदाबादमध्ये भाजपच्या सर्व महापौर-उपमहापौरांची उद्या परिषद
  राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची उपस्थिती, देवेंद्र फडणवीसही देणार महापौरांना धडे
  भाजपच्या वतीनं जिथं जिथं भाजपची सत्ता आहे अशा सर्व महापौरांना प्रशिक्षण देणार
  18 राज्यांतील 125 वर भाजपचे महापौर सहभागी होणार

  18:42 (IST)

  मुख्यमंत्री शिंदे सर्व आमदारांसह दिल्लीत जाणार
  सर्व आमदारांची निवडणूक आयोगापुढे करणार परेड
  निवडणूक चिन्ह, पक्षाच्या हक्कासंदर्भातही परेड

  18:37 (IST)

  मराठी चित्रपट महामंडळ निवडणूक वादामध्ये धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे आदेश, धर्मादाय उपायुक्त प्रदीप चौधरींनी दिले निवडणुकीचे आदेश, 7 दिवसांत जाहीर करावे लागणार निवडणूक कार्यक्रम, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आसिफ शेख निरीक्षक धर्मादाय आयुक्त कार्यालय यांची नियुक्ती, निवडणूक नियंत्रक अधिकारी म्हणून शिवराज बंडोपंत नाईकवाडेंची नियुक्ती

  18:16 (IST)

  सेना-भाजपला आज यश मिळालं - देवेंद्र फडणवीस
  'आमच्या युतीवर लोकांनी शिक्कामोर्तब केलंय'
  शिंदे गट हीच खरी शिवसेना आहे - फडणवीस
  'थांबलेले प्रकल्प शिंदेंच्या नेतृत्वात पुढे जातायत'
  कोस्टल रोडही वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न - फडणवीस

  18:13 (IST)

  ग्रा.पं. निकालात भाजप-शिवसेना सर्वात पुढे - शिंदे
  शिवसेना-भाजप एकत्र आल्यामुळे हे यश - मुख्यमंत्री

  17:56 (IST)

  पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरेंद्र सिंह भाजपात
  राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

  कोरोना, पाऊस आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स