LIVE Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | October 04, 2022, 21:06 IST |  Mumbai, India
  LAST UPDATED 2 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  20:4 (IST)

  विजयादशमी अर्थात दसरा हा आपल्या सर्वांसाठी आनंदाची लयलूट करण्याचा सण. वाईट गोष्टींना दूर करून पुढे जाण्याचा, विजय साजरा करण्याचा क्षण. या सणाकडून प्रेरणा घेऊन आपण महाराष्ट्राला बलशाली करण्यासाठी एकजूट करूया, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजयादशमीच्या पुर्वसंध्येला राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

  18:52 (IST)

  - राज्य सरकारकडून दसऱ्याची भेट
  - एसटीच्या चालक तथा वाहक पदाच्या भरतीमधील उमेदवारांना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते नियुक्ती पत्र
  -  महिला उमेदवारांनाही मिळाले सेवापूर्व प्रशिक्षण पत्र

  15:32 (IST)

  माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना जामीन मंजूर
  जवळपास 11 महिन्यांनंतर देशमुखांना जामीन
  मुंबई हायकोर्टाचा अनिल देशमुखांना दिलासा
  कथित 100 कोटी गैरव्यवहार प्रकरणात जामीन
  देशमुखांना 1 लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन
  जामीन मिळूनही देशमुखांच्या सुटकेबाबत प्रश्नचिन्ह
  ईडीकडून दाखल गुन्ह्यात अनिल देशमुखांना जामीन
  मात्र सीबीआयकडूनही अनिल देशमुखांवर गुन्हा
  सीबीआय प्रकरणात जामीन मिळेपर्यंत कोठडीतच
  हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात ईडी सुप्रीम कोर्टात 

  14:43 (IST)

  आमचं मंत्रिमंडळ निर्णय घेणारं - देवेंद्र फडणवीस
  आधीचं सरकार फाईलवर बसणारं होतं - फडणवीस
  देवेंद्र फडणवीसांचा मविआ सरकारवर हल्लाबोल

  14:43 (IST)

  राज्यातील गोरगरीब जनतेची दिवाळी गोड होणार
  दिवाळी फराळासाठी 100 रुपयांत खास पॅकेज
  प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर, तेल
  शिंदे-फडणवीस सरकारकडून महत्त्वपूर्ण निर्णय
  तब्बल 1 कोटी 70 लाख कुटुंबांना होणार फायदा
  राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयावर शिक्कामोर्तब 

  11:25 (IST)

  अमरावतीमध्ये राणा दाम्पत्याची पदयात्रा
  राणा दाम्पत्य घेणार अंबादेवीचं दर्शन
  हिंदुत्वाच्या जागरासाठी पायदळ वारी
  राणा दाम्पत्य काय घालणार साकडं?

  10:57 (IST)

  शिवसेनेला म्हणणं मांडण्यासाठी 7 ऑक्टोबरची वेळ
  शिवसेना चिन्हाबाबत कोणती कागदपत्रं सोपवणार?
  निवडणूक आयोग 7 ऑक्टोबरला काय भूमिका घेणार?
  अंधेरी पोटनिवडणुकीपूर्वी आयोग निर्णय घेणार - सूत्र

  10:3 (IST)

  'बाळासाहेबांच्या वैचारिक वारशाचा अधिकार नाही'
  मेळाव्याआधी मनसेकडून उद्धव ठाकरेंवर प्रहार

  10:3 (IST)

  'बाळासाहेबांच्या वैचारिक वारशाचा अधिकार नाही'
  मेळाव्याआधी मनसेकडून उद्धव ठाकरेंवर प्रहार

  8:10 (IST)

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे रायगड दौऱ्यावर
  पालीतील कोनजाईदेवीचं घेणार दर्शन
  कोनजाईदेवी ठाकरे कुटुंबीयांची कुलदेवता

  राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स