LIVE NOW

LIVE : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर प्रचंड ट्रॅफिक जॅम; 4 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा

महाराष्ट्र आणि देशभरातले ताजे अपडेट्स. महत्त्वाच्या बातम्या LIVE. सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास CBI कडे गेल्यानंतर दिशा सॅलियन आत्महत्या प्रकरणही नव्याने तपासलं जाऊ शकतं.

Lokmat.news18.com | August 21, 2020, 9:55 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated August 21, 2020
auto-refresh

Highlights

9:40 pm (IST)

अमरावती जिल्ह्यात आज 118 नवीन रुग्ण आढळले
अमरावती जिल्ह्यात आज 4 रुग्णांचा मृत्यू
अमरावती जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 4,334

9:38 pm (IST)

मुंबई-पुणे महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी
4 किलोमीटरपर्यंत वाहनांची लांबच लांब रांग
उद्या बाप्पाच्या आगमनामुळे अनेकजण मुंबईहून पुण्याकडे

9:35 pm (IST)

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण
वांद्रे पोलीस ठाण्यातून सीबीआयची टीम निघाली
सुशांतसिंहचा आचारी नीरजची 11 तास चौकशी
सीबीआय अधिकाऱ्यांकडून नीरजची मॅरेथॉन चौकशी

9:34 pm (IST)

नागपूर जिल्ह्यात आज आणखी 1024 नव्या रुग्णांची नोंद
नागपूर जिल्ह्यात आज दिवसभरात 28 रुग्णांचा मृत्यू
नागपूर जिल्ह्यात आज 1728 रुग्ण कोरोनामुक्त
नागपुरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 18,746 वर

 

9:27 pm (IST)

50 वर्षांवरील रुग्णांना विलगीकरणात ठेवण्याचे नियम बदलले
टीकेची झोड उठल्यावर पालिकेनं 2 दिवसांतच नियम बदलले
50 वर्षांवरील पॉझिटिव्ह रुग्णांना घरी राहण्याचा पर्याय असणार
19 ऑगस्टला काढलेलं परिपत्रक मुंबई पालिकेनं बदललं
कॉ-मोरबीडीटी असलेल्या रुग्णांना मात्र घरी राहता येणार नाही
पसंतीनुसार खासगी, शासकीय दवाखाना किंवा कोविड रुग्णालयात भरती केलं जाईल

8:58 pm (IST)

सांगली जिल्ह्यात आज 280 कोरोना रुग्णांची भर
सांगली जिल्ह्यात आज कोरोनामुळे 17 रुग्णांचा मृत्यू
सांगली जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 8,022
सांगली जिल्ह्यात आज 241 रुग्ण कोरोनामुक्त

8:33 pm (IST)
नागपूर - साध्या पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करा, विघ्नहर्ता बना; नागपूरचे मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंचं आवाहन
8:30 pm (IST)

'लिपिक गट 'क' पदाचं पदनाम आता महसूल सहाय्यक'
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची माहिती

8:30 pm (IST)

पुणे - भामा आसखेडचं आंदोलन आमदार दिलीप मोहितेंच्या मध्यस्थीनं तात्पुरतं स्थगित, पुढील 2 दिवसांत आमदार मोहिते करणार विभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा, शुक्रवारी उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन धरणग्रस्तांच्या मागण्या मांडणार, यशस्वी तोडगा निघाला नाही तर स्वत: आंदोलकांसोबत आंदोलनात होणार सहभागी -आमदार दिलीप मोहितें

8:16 pm (IST)

रायगड जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 23 हजारांवर
रायगड जिल्ह्यात आज कोरोनाचे 448 नवीन रुग्ण
रायगड जिल्ह्यात दिवसभरात 7 जणांचा मृत्यू
रायगड जिल्ह्यात आज दिवसभरात 401 कोरोनामुक्त

Load More
मुंबई, 21 ऑगस्ट : महाराष्ट्र आणि देशभरातले ताजे अपडेट्स. महत्त्वाच्या बातम्या LIVE. लेटेस्ट अपडेट्स एका क्लिकवर