31 मेपर्यंत बारावीचा निकाल ?, सोमवारी होणार अधिकृत तारखेची घोषणा

31 मेपर्यंत बारावीचा निकाल ?, सोमवारी होणार अधिकृत तारखेची घोषणा

बारावी परीक्षेच्या निकालाची तारीख येत्या सोमवारी जाहीर होणार आहे अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हम्हाणे यांनी दिली आहे.

  • Share this:

27 मे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकालाची तारीख येत्या सोमवारी जाहीर होणार आहे अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हम्हाणे यांनी दिली आहे.

त्यामुळे येत्या ३०-३१ मेपर्यंत राज्यात बारावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. दहावी आणि बारावी परीक्षेच्या निकालाच्या तारखांबाबत वेगवेगळे मेसेज फिरत होते. यातील काही मेसेजमध्ये तारखाही देण्यात आल्या होत्या. परंतु, या निव्वळ अफवा असल्याचं बोर्डाच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

First published: May 27, 2017, 8:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading