• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: देवेंद्र फडणवीस ज्योतिषी आहेत? आम्हाला माहीत नव्हतं, पवारांचा खोचक टोला
  • VIDEO: देवेंद्र फडणवीस ज्योतिषी आहेत? आम्हाला माहीत नव्हतं, पवारांचा खोचक टोला

    News18 Lokmat | Published On: Nov 15, 2019 01:10 PM IST | Updated On: Nov 15, 2019 01:13 PM IST

    मुंबई, 15 नोव्हेंबर: पुढचे 6 महिने सत्ता स्थापन होणार नाही असं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांची गुरुवारी झालेल्या बैठकीत केलं होतं. देवेंद्र फडणवीसांना मी बरीच वर्ष ओळखतो मात्र ते ज्योतिषी आहेत? हे आम्हाला माहीत नव्हतं. असा शरद पवारांनी खोचक टोला लगावला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading