• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: खासदार सुप्रिया सुळेंनी जनतेला दिला शब्द, म्हणाल्या...
  • VIDEO: खासदार सुप्रिया सुळेंनी जनतेला दिला शब्द, म्हणाल्या...

    News18 Lokmat | Published On: Nov 27, 2019 11:01 AM IST | Updated On: Nov 27, 2019 11:01 AM IST

    मुंबई, 27 नोव्हेंबर: जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याची नैतिक जबाबदारी आमची आहे. भाजपला विरोधक म्हणून बोलायचा अधिकार आहे. कष्टाची परिकाष्टा करू पण जनतेच्या मनातील महाराष्ट्र 5 वर्षांत उभा करण्याचं आश्वासन सुप्रिया सुळे यांनी दिलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading