Home /News /maharashtra /

SPECIAL REPORT: धरणांचा जिल्हा ओळख असणाऱ्या नाशिकमध्येच पाणीबाणीचं संकट

नाशिक: यंदा नाशिककरांना तीव्र दुष्काळाचा सामना करावा लागतो आहे. शहरात एका वेळ पाणी कपातीचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणांमध्ये पाण्याची पातळी खालावली असून, गंगापूर धरणामध्ये अवघा पंधरा टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: Maharashtra drought, Marathwada, Nashik, News, Water crisis

    पुढील बातम्या