LIVE : 16 जानेवारीपासून देशात सुरू होणार कोरोना लसीकरण, पंतप्रधान मोदींनी दिला हिरवा कंदील

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

  • News18 Lokmat
  • | January 09, 2021, 16:53 IST |
    LAST UPDATED 2 YEARS AGO

    हाइलाइट्स

    20:32 (IST)

    नाशिक - दिवसभरात तिसरा बिबट्या जेरबंद
    पाथर्डी शिवारात 3 वर्षांचा नर बिबट्या
    सिन्नरच्या कासारवाडीत बिबट्या मादी
    इगतपुरीच्या कुरुंगवाडीत बिबट्याचं पिल्लू
    याच भागात मादीचा वावर; दहशत कायम
    पिल्लाला वनविभागानं पुन्हा आणलं जंगलात
    मादीनं पिल्लाला परत न्यावं यासाठी प्रयत्न 

    19:29 (IST)

    सुशांतसिंह प्रकरणात एनसीबीची मोठी कारवाई
    अंमली पदार्थ तस्कर करन सजनानीला अटक
    अनुज केशवानीला करन पुरवायचा गांजा
    करन सजनानीकडून 75 किलो गांजा जप्त
    एनसीबीनं 2 महिलांना केली अटक
    दिया मिर्झाच्या माजी मॅनेजरचाही समावेश

    19:27 (IST)

    सुशांतसिंह प्रकरणात एनसीबीची मोठी कारवाई
    अंमली पदार्थ तस्कर करन सजनानीला अटक
    अनुज केशवानीला करन पुरवायचा गांजा
    करन सजनानीकडून 75 किलो गांजा जप्त
    एनसीबीनं 2 महिलांना केली अटक
    दिया मिर्झाच्या माजी मॅनेजरचाही समावेश 

    18:57 (IST)

    डोंबिवली - देसाई गावाजवळ पाईपलाईन फुटली
    कल्याण-शीळ रोडवरील मोठी पाईपलाईन फुटली
    पाईपलाईन फुटल्यानं लाखो लीटर पाणी वाया
    वारंवार पाईपलाईन फुटतेच कशी? स्थानिकांचा सवाल

    18:15 (IST)

    भंडारा दुर्घटनेनंतर आरोग्य विभागाचे आदेश
    'आरोग्य केंद्र, रुग्णालयांचं फायर ऑडिट पूर्ण करा'
    राज्याच्या आरोग्य विभागाच्या आयुक्तांचं पत्र
    सर्व जिल्ह्यांतील डीएचओ आणि सीएसला पत्र
    'न्यूज18 लोकमत'च्या मोहिमेचा इम्पॅक्ट 

    16:25 (IST)

    भंडाऱ्यातील 10 बालकांचं मृत्यू प्रकरण
    'भंडारा दुर्घटनेची सखोल चौकशी करणार'
    दोषींवर अहवालाच्या आधारे कारवाई -टोपे
    कुठे बिघाड झाला याचा शोध सुरू -टोपे
    स्पार्कच्या कारणांचा शोध -राजेश टोपे
    भंडारा दुर्घटनेच्या चौकशीसाठी समिती -टोपे
    'चौकशी समितीत अग्निसुरक्षा, बालरोगतज्ज्ञ'
    'भंडारा दुर्घटनेचा अहवाल उद्यापर्यंत येईल'
    'मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत देणार'
    'पीडित कुटुंबांना प्रत्येकी 5 लाखांची मदत'
    'कुटुंबीयांना उद्यापर्यंत मदत पोहोचवणार'
    आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची घोषणा 

    15:58 (IST)

    रत्नागिरी-दापोलीत 90 वर्षांच्या वृद्धेवर अत्याचार
    परप्रांतीय कामगाराचा वृद्ध महिलेवर अत्याचार
    नराधम सोहन भिलविरुद्ध बलात्काराचा गुन्हा
    दापोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल 

    15:4 (IST)

    'चीनमध्ये अडकलेल्या भारतीय नाविकांची सुटका'
    'नाविकांना चीनमधून समुद्रमार्गे भारतात आणणार'
    'नाविक 14 जानेवारीला भारतात पोहोचणार'
    केंद्रीय राज्यमंत्री मनसुख मंडावियांची माहिती 

    13:58 (IST)

    सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर
    31 मार्च 2021पर्यंत मुदतवाढ
    मुदतवाढीला मंत्रिमंडळाची मान्यता 
    काही संस्थांची 31 डिसेंबरला संपलेली मुदत
    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

    12:54 (IST)

    'भंडाऱ्यातील घटना धक्कादायक, वेदनादायी'
    आग नियंत्रक यंत्रणा निकामी -फडणवीस
    अनेक महिने प्रस्ताव पडून -फडणवीस
    'मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत द्या'
    विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मागणी
    सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा -फडणवीस

    कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स