LIVE NOW

LIVE : महाराष्ट्रात आज नवीन किती कोरोना रुग्ण आढळले? जाणून घ्या ताजी आकडेवारी...

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

Lokmat.news18.com | March 8, 2021, 8:27 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated March 8, 2021
auto-refresh

Highlights

12:13 pm (IST)

मनसुख हिरेन संशयित मृत्यू प्रकरण
'हिरेन प्रकरणाचा 'एटीएस'कडून तपास सुरू'
'हिरेन प्रकरणात अज्ञाताविरोधात हत्येचा गुन्हा'
दोषींवर कारवाई होणारच -अनिल देशमुख

12:02 pm (IST)

1993 बॉम्बस्फोटातील आरोपीचा मृत्यू
आरोपी नूर मोहम्मद खानचा मृत्यू
टायगर मेमनचा हस्तक होता नूर

11:15 am (IST)

राज ठाकरेंचं पत्र मला मिळालं -फडणवीस
'नाणारबाबत राज ठाकरेंची भूमिका योग्य'
नाणार ही ग्रीन रिफायनरी -देवेंद्र फडणवीस
पर्यटनासोबत रोजगारही वाढेल -फडणवीस
'10 हजार एकरावरील लोकांनी पाठिंबा दिलाय'
'मराठा आरक्षणावर राज्याच्या भूमिकेला पाठिंबा'
'मोठ्या खंडपीठाकडे जावं अशी सरकारची भूमिका'

10:47 am (IST)

'महिलांना संसदेत 50 टक्के आरक्षण द्या'
शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदींची मागणी

9:46 am (IST)

राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन
दुसऱ्या आठवड्यासाठी 2,746 जणांची चाचणी 
चाचणीत 36 जण कोरोना बाधित आढळले

36 जणांमध्ये मंत्रालय आणि सुरक्षा कर्मचारी 
चाचणीत एकही आमदार कोरोना पॉझिटिव्ह नाही

8:54 am (IST)

'महिला सक्षमीकरण हा आमच्या सरकारचा गौरव'
महिला दिनानिमित्त मोदींकडून नारीशक्तीला सलाम

8:50 am (IST)

नागपूर - विको कंपनीला भीषण आग
हिंगणा एमआयडीसीतील घटना
अग्निशमनकडून आगीवर नियंत्रणाचे प्रयत्न

8:18 am (IST)

'सभा-समारंभ, लग्नसराईनं कोरोनाचा पुन्हा संसर्ग'
'कोरोना चाचण्या करणाऱ्या यंत्रणाही सुस्तावल्या'
राज्याच्या दौऱ्याअंती केंद्रीय पथकाचा अहवाल

8:18 am (IST)

बेळगावात मराठी भाषिकांचा एल्गार
पालिकेसमोरील वादग्रस्त झेंडा काढण्याची मागणी

8:16 am (IST)

केंद्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र
इंधन दरवाढ, शेतकरी आंदोलनाचा मुद्दा गाजणार

Load More
कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स