LIVE: आज राज्यात 8395 डिस्चार्ज, 9489 नवीन रुग्णांचे निदान

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | July 03, 2021, 20:56 IST |
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  21:27 (IST)

  सोमवारपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन
  अधिवेशनाच्या पूर्वसंध्येचा चहापान कार्यक्रम रद्द
  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मविआ सरकारचा निर्णय
  उद्या संध्याकाळी 5 वा. 'सह्याद्री'वर कॅबिनेट बैठक 

  18:18 (IST)

  '54 कारखान्यांच्या विक्रीची चौकशी करा'
  अमित शाहांना पत्र लिहिणार - चंद्रकांत पाटील
  'सर्वांची चौकशी व्हावी, भाजपचे नेते असले तरी'
  'मी पत्र लिहू नये ही तर तुमची हुकूमशाही आहे'
  चंद्रकांत पाटील यांचं अजित पवारांना प्रत्युत्तर
  'संजय राऊत - भाजप नेत्यांच्या भेटीची माहिती नाही' 

  15:8 (IST)

  कोल्हापूर - गोकुळ दूध संघाच्या विक्रीदरात तूर्तास वाढ नाही
  अमूलनंतर गोकुळ दूध संघाचे दर वाढणार अशी होती चर्चा
  'राज्यातील इतर दूध संघांशी चर्चा करून निर्णय घेणार'
  गोकुळचे अध्यक्ष विश्वास नारायण पाटील यांची माहिती 

  15:8 (IST)

  कोल्हापूर - गोकुळ दूध संघाच्या विक्रीदरात तूर्तास वाढ नाही
  अमूलनंतर गोकुळ दूध संघाचे दर वाढणार अशी होती चर्चा
  'राज्यातील इतर दूध संघांशी चर्चा करून निर्णय घेणार'
  गोकुळचे अध्यक्ष विश्वास नारायण पाटील यांची माहिती 

  13:46 (IST)

  आमदार पडळकरांच्या गाडीवर दगडफेक प्रकरण
  आरोपी अमित सुरवसे पोलिसांच्या ताब्यात
  सोलापूरच्या दहिटणे परिसरातून घेतलं ताब्यात
  हल्ल्यानंतर अमित सुरवसे झाला होता फरार

  13:13 (IST)

  विधानसभा अध्यक्ष निवडणूक 6 जुलैला -सूत्र 
  4 जुलैला निघणार निवडणूक अधिसूचना - सूत्र
  5 जुलैला निवडणूक सोपस्कर पार पडणार -सूत्र
  'ऑनलाईनद्वारे आमदारांना सहभागी होण्याचा पर्याय'
  कॉंग्रेसकडून संग्राम थोपटेंचं नाव आघाडीवर - सूत्र
  राष्ट्रवादीचा थोपटेंच्या नावाला विरोध - सूत्र
  उमेदवारीवरून कॉंग्रेसचा सावध पवित्रा - सूत्र

  13:0 (IST)

  कल्याणमध्ये 2 तरुणांना मारहाण प्रकरण
  पोलिसांनी 2 आरोपींना घेतलं ताब्यात
  कल्याणच्या कोळसेवाडीत मारहाणीची घटना 
  क्षुल्लक कारणावरून वाद चिघळला 

  12:31 (IST)

  कायद्यासमोर सगळे समान - प्रवीण दरेकर
  '50 कारखाने विकलेत, याची चौकशी व्हावी'
  जरंडेश्वेर कारखाना हिमनगाचं टोक - दरेकर
  'अटकपूर्व जामिनासाठी 'ते' दिल्लीत गेले असतील'
  देशमुखांच्या दिल्ली वारीवर दरेकरांची प्रतिक्रीया
  'कोळसेवाडीतील घटना कायदा नसल्याचं द्योतक'
  दोषींना शिक्षा व्हावी, प्रवीण दरेकरांची मागणी
  'सरकारची बारला परवानगी, मंदिरं मात्र बंद'
  पायी वारीला परवानगी नाही - प्रवीण दरेकर
  'संभाजीराजेंना सीएम होण्याची इच्छा असेल तर शुभेच्छा'
  'मुख्यमंत्री झाल्यावर प्रश्न विचारा हे म्हणणं चुकीचं'
  संभाजीराजेंच्या विधानावर प्रवीण दरेकरांचं वक्तव्य

  12:16 (IST)

  मुंबई - विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन
  भाजप आमदारांची उद्या वसंत स्मृतीत बैठक
  सर्व 105 आमदारांना उपस्थितीचे आदेश
  अधिवेशनाची रणनीती ठरवण्यासाठी बैठक

  12:11 (IST)

  आमिर खान-किरण राव यांचा घटस्फोट
  आमिर-किरणनं 15 वर्षांनंतर तोडलं नातं
  परस्पर संमतीनं घटस्फोट घेतल्याची माहिती

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स