बंडातात्या कराडकर यांच्या प्रतिमेस बारामतीत जोडोमारो अंदोलन
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बारामती शहरातील भिगवन चौकात बंडातात्या कराडकर यांच्या प्रतिमेला जोडा मारो आंदोलन केले, सकाळी सातारा येथे बंडातात्या कराडकर यांनी सुप्रिया सुळे, यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं, त्याच्या विरोधात बारामतीत राष्ट्रवादी आक्रमक झालीय, कार्यकर्त्यांनी भिगवन चौकामध्ये हे आंदोलन केले आहे, यावेळी बंडातात्या कराडकर यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली