liveLIVE NOW

Live Updates: ज्याच्याकडे काहीच सापडले नाही त्याला 26 दिवस कोठडी, हा कुठला न्याय ? - सुप्रिया सुळे

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | October 31, 2021, 14:38 IST
  facebookTwitterLinkedin
  LAST UPDATED A MONTH AGO

  AUTO-REFRESH

  HIGHLIGHTS

  22:28 (IST)

  टी-20 वर्ल्ड कप - भारत विरुद्ध न्यूझीलंड
  न्यूझीलंडची भारतावर 8 विकेट्स राखून मात
  न्यूझीलंडचा भारतावर दणदणीत विजय
  न्यूझीलंडकडून भारताचा दारुण पराभव

  21:39 (IST)
  पंढरपूर - वाखरीच्या ग्रामसभेत 23 बिअर शॉपींना मंजुरी, तब्बल 23 नवीन बिअर शॉपींना ना हरकत परवाना देण्याचा ठराव मंजूर केल्याचा धक्कादायक प्रकार, ग्रामपंचायतीच्या भूमिकेवरून राज्यातील वारकरी, महिलांमधून तीव्र संताप व्यक्त, बिअर शॉपींना परवानगी देण्याचा ठराव रद्द करावा, अन्यथा ग्रामपंचायतीविरोधात तीव्र आंदोलन करणार, वाखरी गावातील महिला आणि वारकऱ्यांचा इशारा
  21:9 (IST)

  टी-20 वर्ल्ड कप - भारत विरुद्ध न्यूझीलंड
  भारताच्या 20 षटकांत 7 बाद 110 धावा
  न्यूझीलंडसमोर विजयासाठी 111 धावांचं टार्गेट
  न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा भेदक मारा
  एकही फलंदाज अर्धशतक करू शकला नाही

  19:52 (IST)

  100 कोटी वसुली प्रकरणात पहिली अटक
  ठाण्यातून संतोष जगतापला CBI कडून अटक
  संतोष जगतापला 4 दिवसांची सीबीआय कोठडी

  19:46 (IST)

  गडचिरोली जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के
  अहेरी तालुक्यातील अनेक गावांत भूकंपाचे धक्के
  भूकंपाचे धक्के बसताच नागरिक घराबाहेर

  19:11 (IST)

  टी-20 वर्ल्ड कप - भारत विरुद्ध न्यूझीलंड
  न्यूझीलंडचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय
  भारत पहिल्यांदा फलंदाजी करणार
  थोड्याच वेळात भारत-न्यूझीलंडमध्ये मुकाबला
  विराटची टीम विल्यमसनच्या टीमशी भिडणार
  भारतासाठी आजची लढत अतिशय महत्वाची
  कोहली ब्रिगेड देणार का न्यूझीलंडला धक्का?

  19:0 (IST)

  पुणे - आरोग्य विभागाच्या गट-'ड'च्या पेपरमध्येही गोंधळ
  गट-डचा पेपरही फुटल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप
  'काही ठिकाणी पेपरच्या गठ्ठ्याचे सील तुटलेले होते'

  18:38 (IST)

  100 कोटी वसुली प्रकरणाची लिंक ठाण्यापर्यंत
  ठाण्यातून सीबीआयनं एकाला केली अटक
  संतोष जगताप नावाच्या व्यक्तीला अटक
  अनिल देशमुखांच्या खास व्यक्तीला अटक
  न्यायालयानं केली सीबीआय कोठडीत रवानगी
  संतोष जगतापला 4 दिवसांची सीबीआय कोठडी
  सीबीआयनं काल मध्यरात्री केली होती कारवाई

  17:54 (IST)

  अरुण हलदर समीर वानखेडे आणि कुटुंबाला भेटले
  राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर
  आमच्या कुटुंबाला त्रास होतोय - समीर वानखेडे
  'रोज पत्रकार परिषदांमधून माझ्यावर आरोप'
  आमची अद्याप चौकशी सुरू आहे - अरुण हलदर
  'प्रथमदर्शनी जात प्रमाणपत्र योग्य असल्याचं दिसतंय'
  वानखेडेंना विनाकारण त्रास दिला जातोय - हलदर
  त्रास देणाऱ्यांवर कारवाई करणार - अरुण हलदर

  17:44 (IST)

  राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता - IMD
  '1 नोव्हेंबरपासून पुढचे 4 दिवस पडू शकतो पाऊस'
  'कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात प्रभाव असेल'

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स