Live Updates : MPSC 2021 परीक्षा अर्ज भरण्यासाठी 2 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

  • News18 Lokmat
  • | October 30, 2021, 20:35 IST |
    LAST UPDATED A YEAR AGO

    हाइलाइट्स

    22:10 (IST)

    नवाब मलिक यांचं आणखी एक ट्विट
    नवाब मलिकांनी नवा फोटो केला ट्विट
    'या व्यक्तीचं समीर वानखेडेशी नातं काय?'
    मंत्री नवाब मलिक यांचा सवाल 

    20:37 (IST)

    नांदेड - देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणूक
    एकूण 64 टक्के मतदान, 2 नोव्हेंबरला मतमोजणी
    उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत, निकालाची उत्सुकता
    देगलूर-बिलोली पोटनिवडणुकीत कोण मारणार बाजी? 

    20:36 (IST)

    'MPSC'ची परीक्षार्थींसाठी महत्त्वपूर्ण घोषणा
    राज्यसेवा पूर्व परीक्षा अर्जासाठी 2 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
    फॉर्म भरण्याचा आज होता शेवटचा दिवस

    14:1 (IST)

    जालना - बुलडाणा अर्बन बँक दरोडा प्रकरण
    दोन दरोडेखोरांना पकडण्यात पोलिसांना यश
    गुन्हे अन्वेषणसह गोंदी पोलिसांची कारवाई
    अंबडमधील शहागड शाखेवर घातला होता दरोडा

    12:51 (IST)

    सांगली - आटपाडीत एसटी बससेवा बंद
    आमदार गोपीचंद पडळकरांनी केलं आंदोलन

    12:51 (IST)

    सोलापूर - सांगोला एसटी डेपोला ठोकलं कुलूप
    भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुखांचं आंदोलन

    12:41 (IST)

    नागपूर विभागातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप
    ऐन दिवाळीत एसटी प्रवाशांचे होणार हाल
    गणेशपेठ बस स्थानकावर सर्व कर्मचारी एकत्र
    आंदोलकांची प्रशासनाविरोधात घोषणाबाजी

    12:29 (IST)

    देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणूक
    सकाळी 11 वाजेपर्यंत 21.22 टक्के मतदान

    11:7 (IST)

    आर्थर रोड जेलमधून आर्यनची सुटका
    आर्यन खान 26 दिवसांनंतर जेलबाहेर
    आर्यन खान 'मन्नत'च्या दिशेनं रवाना

    9:51 (IST)

    आर्यन खानच्या जामीन अर्जाची आर्थर रोड तुरुंगात प्रक्रिया सुरु
    11 ते 12 वाजेपर्यंत आर्यन खान तुरुंगातून बाहेर पडण्याची शक्यता

    कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स