• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • LIVE Updates : दहीहंडी उत्सव भरवू नका, राम कदमांना पोलिसांनी बजावली नोटीस

LIVE Updates : दहीहंडी उत्सव भरवू नका, राम कदमांना पोलिसांनी बजावली नोटीस

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | August 30, 2021, 18:35 IST
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  21:20 (IST)

  बाळा नांदगावकरांना पोलिसांकडून नोटीस, दहीहंडी न करण्याचे आदेश, सकाळी 10 वाजता काळाचौकी इथं करणार दहीहंडी

  20:35 (IST)

  शाळा अनुदानित करणारा ठकसेन गजाआड, नाशिक ग्रामीण पोलिसांची कामगिरी

  20:30 (IST)

  गोपाळकाल्यासाठी राज्य सरकारची मार्गदर्शक सूचना
  दहीहंडी उभारण्यास राज्य सरकारकडून मनाई
  'रक्तदान शिबीर, आरोग्यविषयक कार्यक्रम राबवा'
  'घरगुती पद्धतीनं गोपाळकाला साजरा करा'

  20:25 (IST)

  परिवहन मंत्री अनिल परब मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
  ईडीची नोटीस आल्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट
  परबांना उद्या ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश

  19:42 (IST)

  ठाणे महापालिका हद्दीतील धक्कादायक घटना
  भाजी विक्रेत्याचा सहाय्यक आयुक्तांवर हल्ला
  कल्पिता पिंपळेंवर जीवघेणा हल्ला, 3 बोटं छाटली
  कल्पिता पिंपळेंचा सुरक्षारक्षकही हल्ल्यात जखमी
  अवैध फेरीवाल्यांवर कारवाई सुरू असताना प्रकार
  जखमींवर ठाण्याच्या खासगी रुग्णालयात उपचार
  हल्लेखोराला कासारवडवली पोलिसांकडून अटक
  ठाण्यात फेरीवाल्यांचा मुजोरीपणा चव्हाट्यावर

  19:27 (IST)

  '...तर केंद्रीय संस्थांवरील लोकांचा विश्वास उडेल'
  गुन्हेगार असतील तर कारवाई व्हावी - एकनाथ शिंदे
  शिवसेना, मविआला त्रास देण्याचं षड‌्यंत्र - शिंदे
  शिवसेना अशा कोणत्याही दबावाला घाबरत नाही - शिंदे

  19:24 (IST)

  'आम्हालाही दहीहंडी जोरात करायला आवडलं असतं'
  कोरोना असल्यानं नियम पाळावेत - एकनाथ शिंदे
  राजकारण करण्यास पुढे संधी मिळणार आहे - शिंदे
  सध्या कोरोनाची तिसरी लाट थोपवूया - एकनाथ शिंदे

  19:7 (IST)

  राज्यात दिवसभरात 3741 नवीन रुग्ण
  राज्यात दिवसभरात 4696 कोरोनामुक्त
  राज्यात दिवसभरात 52 रुग्णांचा मृत्यू
  राज्यात सध्या 51 हजार 834 अॅक्टिव्ह रुग्ण

  19:0 (IST)

  उद्धव ठाकरे आणि अमित देशमुखांमध्ये झाली बैठक
  वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयांच्या विस्तारावर चर्चा
  सार्वजनिक, खासगी भागीदारीच्या पर्यायावर चर्चा
  केंद्रानं स्वीकारलेल्या धोरणांबाबत बैठकीत चर्चा
  राज्यातही अंमलबजावणीच्या दृष्टीनं बैठकीत चर्चा

  18:49 (IST)

  बालगंधर्व रंगमंदिरासमोर कलाकारांचं आंदोलन
  सरकारविरोधात जागरण गोंधळ आणि आरती आंदोलन
  नाट्यगृह 1 सप्टेंबरला सुरू करण्याचं दिलेलं आश्वासन
  पुण्यात प्रिया बेर्डेंच्या नेतृत्वात होतंय आंदोलन

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स