• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Live Updates : एकनाथ शिंंदे गोव्याच्या दिशेला रवाना, सहकारी आमदारांना मुंबईत आणणार

Live Updates : एकनाथ शिंंदे गोव्याच्या दिशेला रवाना, सहकारी आमदारांना मुंबईत आणणार

कोरोना, राजकीय घडामोडी आणि इतर बातम्यांचे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | June 30, 2022, 23:35 IST
  LAST UPDATED 2 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  23:38 (IST)

  - एकनाथ शिंदे सर्व शिवसेनेच्या आमदारांची, अपक्ष आमदारांची शपथविधी नंतर गोव्यात भेट घेणार

  23:32 (IST)

  एकनाथ शिंंदे गोव्याच्या दिशेला रवाना 

  23:32 (IST)

  एकनाथ शिंंदे गोव्याच्या दिशेला रवाना 

  22:30 (IST)

  दादर स्थानकात रेल्वेमध्ये तांत्रिक बिघाड
  सव्वा तासापासून प्रवासी लोकलमध्ये अडकले
  वाहतूक सुरू होण्यासाठी 10-15 मिनिटं लागणार

  22:28 (IST)

  - मध्य रेल्वे मार्गावर दादर स्थानकात तांत्रिक बिघाड

  - लोकलच्या ट्रेनच्या रांगा

  - सव्वा तासापासून प्रवासी अडकले लोकल मध्ये

  - अजून १० ते १५ मिनिट लागतील अशी रेल्वेची माहिती

  22:27 (IST)

  - मध्य रेल्वे मार्गावार दादर आणि परळ दरम्यान तांत्रिक बिघाड

  22:23 (IST)

  - मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
  - सुरळीत व्हायला लागणार 20 ते 25 मिनिटे

  22:10 (IST)

  नवनियुक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा, आपल्या हातून महाराष्ट्रात चांगलं काम होवो, ही सदिच्छा - उद्धव ठाकरे

  22:10 (IST)

  मुंबईसह परिसरात मुसळधार पाऊस
  मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
  पाणी साचल्यानं अंधेरी सबवे बंद

  22:5 (IST)

  शिंदे आज रात्री गोव्याला जाण्याची शक्यता - सूत्र

  कोरोना, राजकीय घडामोडी आणि इतर बातम्यांचे अपडेट्स