• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Live Updates: महाराष्ट्राच्या राज्यसभेतील जागेवर काँग्रेसकडून इमरान प्रतापगढींना उमेदवारी

Live Updates: महाराष्ट्राच्या राज्यसभेतील जागेवर काँग्रेसकडून इमरान प्रतापगढींना उमेदवारी

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | May 29, 2022, 23:16 IST
  LAST UPDATED A MONTH AGO

  हाइलाइट्स

  22:31 (IST)

  काँग्रेसकडून इमरान प्रतापगडींना संधी
  महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी इमरान प्रतापगडी
  प्रतापगडी काँग्रेसचे अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष

  21:59 (IST)

  भाजपचा राज्यसभेवर तिसरा उमेदवार जाहीर
  तिसऱ्या जागेवर धनंजय महाडिक लढणार

  21:53 (IST)

  इम्रान प्रतापगडींच्या नावाच्या चर्चेनं मुंबईतील नेते नाराज
  बाहेरच्या राज्यातील नेत्याला संधी दिल्यानं नाराजी
  मुंबईतून कोणाला संधी देता आली असती
  दुसरा उमेदवार दिल्यानं मुंबई काँग्रेसमध्ये नाराजी
  मिलिंद देवरा, संजय निरुपम राज्यसभेसाठी इच्छुक

  20:59 (IST)

  संभाजीराजे आणि शिवेंद्रराजेंची अचानक भेट
  प्रवासावेळी भेटीचा संभाजीराजेंकडून फोटो ट्विट

  20:58 (IST)

  मविआ सरकार अडचणीत येण्याची शक्यता
  आघाडीत काँग्रेस राहणार की जाणार?
  यासंदर्भात उद्या दिल्लीत होणार फैसला
  प्रमुख मंत्र्यांना तातडीनं दिल्लीत बोलावलं
  काँग्रेसला दुय्यम वागणूक मिळत असल्याचा आरोप
  दोन्ही मित्रपक्षांकडून अपेक्षित साथ मिळाली नाही
  राष्ट्रवादीनं कोंडी केल्याचा कॉंग्रेसचा आरोप
  आमदार निधीमध्ये भेदभाव केल्याचा आरोप
  आघाडीतल्या काँग्रेसच्या स्थानावर दिल्लीत बैठक

  20:12 (IST)

  पनवेल तालुक्यातील उलवे इथं भरदिवसा दरोडा
  चालकावर जीवघेणा हल्ला, चालक गंभीर जखमी
  हल्ला केल्यानंतर लुटारू गाडी घेऊन फरार
  उलवे सेक्टर 19 मधील धक्कादायक प्रकार
  एनआरआय पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

  19:42 (IST)

  तिसऱ्या जागेसाठी धनंजय महाडिक उद्या अर्ज भरणार
  विश्वसनीय सूत्रांची 'न्यूज18 लोकमत'ला माहिती
  धनंजय महाडिकांचा अर्ज दाखल होण्याची शक्यता

  19:42 (IST)

  तिसऱ्या जागेसाठी धनंजय महाडिक उद्या अर्ज भरणार
  विश्वसनीय सूत्रांची 'न्यूज18 लोकमत'ला माहिती
  धनंजय महाडिकांचा अर्ज दाखल होण्याची शक्यता

  19:20 (IST)

  संजय राऊतांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
  'विरोधी पक्षाला गेली अडीच वर्षं झोप लागत नाही'
  भाजप रोज नवी तारीख देत आहे - संजय राऊत
  'तारीख पे तारीख करत अडीच वर्षं पूर्ण झाली'
  आम्हीही बुद्धिबळाचा पट मांडला आहे - राऊत
  भाजपचं यापुढे कधीही राज्य येणार नाही - राऊत
  तुम्ही शब्द पाळला नाहीत याबद्दल आभार - राऊत
  त्यामुळे हे सरकार आलं; संजय राऊतांचा टोला
  'शिवसेना ही कधी फसवणाऱ्यांची संघटना नाही'
  हे शाहू महाराजांनी सांगितलं - संजय राऊत
  गैरसमज निर्माण करू नका - संजय राऊत
  'शाहूंनी सांगितल्यानंतर फडणवीसांसह सर्व आडवे'
  आमच्या राष्ट्रभक्तीत भेसळ नाही - संजय राऊत