• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Live Updates: संभाजीराजेंनी भाजपकडे उमेदवारी मागितली नव्हती -प्रवीण दरेकर

Live Updates: संभाजीराजेंनी भाजपकडे उमेदवारी मागितली नव्हती -प्रवीण दरेकर

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | May 28, 2022, 19:37 IST
  LAST UPDATED A MONTH AGO

  हाइलाइट्स

  20:49 (IST)

  कोल्हापूरची भूमी क्रांतिकारक - संजय राऊत
  बेळगावला कोल्हापूरचा आधार - राऊत
  'सेना झुकणार नाही, महाराष्ट्र वाकणार नाही'
  '2014 पर्यंत अन्न-वस्त्र-निवाऱ्यावर चर्चा होती'
  आता लाऊडस्पीकर, अजानवर चर्चा - राऊत
  शिवसेनेवर सुडाच्या कारवाया - संजय राऊत
  शाहू महाराजांनी संभ्रम दूर केला - राऊत
  'भाजपनं संभाजीराजेंचा गैरवापर केला'
  आता भाजपची कोंडी झालीय - राऊत

  18:38 (IST)

  मुंबई मनपाचे प्रशासक चहल यांची बदली
  चहल यांची केंद्रात सचिवपदावर नियुक्ती
  'आयएएस कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा' 
  बदलीवर इक्बालसिंह चहल यांची प्रतिक्रिया

  18:11 (IST)

  'वडिलांच्या वक्तव्यावर बोलणार नाही'
  'पत्रकार परिषदेत सत्य तेच बोललो'
  संभाजीराजेंचं ट्विटद्वारे स्पष्टीकरण

  15:53 (IST)


  'हनुमान चालिसा पठणापासून रोखणं चुकीचं'
  राजकारण करण्याची गरज नाही - देवेंद्र फडणवीस

  15:21 (IST)

  मुंबईत मनसेचा कार्यकर्ता मेळावा
  राज ठाकरे करणार मार्गदर्शन
  वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात कार्यक्रम

  15:8 (IST)

  कांदा उत्पादक हवालदिल - सदाभाऊ खोत
  सरकारनं अनुदान द्यायला हवं होतं - खोत
  फडणवीस सरकारनं अनुदान दिलं होतं - खोत
  निफाडमध्ये 5 जूनला कांदा परिषद - खोत
  आंदोलन करायची वेळ आणू नये - खोत

  11:27 (IST)

  रत्नागिरी शहरासह जिल्ह्यातील काही भागात पावसाच्या सरी
  रत्नागिरी शहरात कोसळलेल्या अचानक जोरदार सरीमुळे नागरिकांची तारांबळ 
  कालपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण
  अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असल्याने काही ठिकाणी गारवा तर काही भागात थंड वातावरण.

  7:36 (IST)

  पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर
  पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या गुजरात दौऱ्यात नॅनो युरिया (लिक्विड) प्लांटचे उद्घाटन करणार
  यादरम्यान पंतप्रधान मोदी तेथे नव्याने बांधलेल्या रुग्णालयाला भेट देणार

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स