• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Live Updates: राज ठाकरे सकाळी पुण्याच्या दिशेला रवाना होणार, मनसेत घडामोडींना वेग

Live Updates: राज ठाकरे सकाळी पुण्याच्या दिशेला रवाना होणार, मनसेत घडामोडींना वेग

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | April 28, 2022, 21:40 IST
  LAST UPDATED 4 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  22:34 (IST)

  फोन टॅपिंग प्रकरणी पोलिसांकडून आरोपपत्र
  फोन टॅपिंग प्रकरणात 700 पानी आरोपपत्र दाखल
  राऊतांचा एस.रहाटे या नावानं फोन टॅप - सूत्र
  एस.रहाटे संतोष रहाटे असून गवळी गँगचा शूटर - सूत्र

  22:34 (IST)

  फोन टॅपिंग प्रकरणी पोलिसांकडून आरोपपत्र
  फोन टॅपिंग प्रकरणात 700 पानी आरोपपत्र दाखल
  राऊतांचा एस.रहाटे या नावानं फोन टॅप - सूत्र
  एस.रहाटे संतोष रहाटे असून गवळी गँगचा शूटर - सूत्र

  22:33 (IST)
  उस्मानाबाद जिल्ह्यात 28 एप्रिल ते 12 मेपर्यंत 15 दिवसांसाठी जमाव आणि शस्त्रबंदी आदेश जारी, अप्पर दंडाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामींनी काढले आदेश
   
  21:55 (IST)

  'बाळासाहेबांनी हिंदुत्वाच्या नावाखाली फसवलं नाही'
  आम्ही कोणत्याही धर्माविरोधात नाही - नितेश राणे
  मात्र जी चूक आहे ती आम्हाला मान्य नाही - नितेश राणे
  काही मुस्लिम बांधवही याला सहमत - नितेश राणे
  प्रत्येक बाबतीत हे केंद्राची चूक म्हणतात - नितेश राणे
  'छाब्रियांना अटक, पुढे योग्य ती कारवाई होईलच'
  मात्र यामागचे सूत्रधारही समोर यावेत - नितेश राणे

  21:37 (IST)

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या सकाळी १० वाजता पुण्याच्या दिशेने रवाना होणार

  20:54 (IST)

  व्यावसायिक संजय छाब्रियांना CBI कडून अटक
  DHFL घोटाळ्याप्रकरणी सीबीआयची कारवाई

  20:41 (IST)

  उच्चांकी मागणीएवढा अखंडित वीजपुरवठा
  ऊर्जामंत्र्यांकडून महावितरण, महानिर्मितीचं कौतुक

  20:32 (IST)

  शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा
  14 मे रोजी मुंबईतल्या बीकेसी मैदानात होणार सभा
  सभेतून राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा समाचार घेणार
  भोंगा, हिंदुत्व, हनुमान चालिसा, केंद्रीय यंत्रणा
  केंद्राची सापत्न वागणूक या सर्वांवर बोलणार
  उद्धव ठाकरे विरोधकांवर 'ठाकरी' बाण सोडणार

  20:21 (IST)

  राज ठाकरेंच्या सभेला अखेर परवानगी
  औरंगाबादमध्ये 1 मे रोजी होणार सभा
  मनसेच्या सभेला अटी-शर्तींसह परवानगी
  राज ठाकरेंच्या सभेचा मार्ग मोकळा

  20:11 (IST)

  मराठा क्रांती मोर्चासोबत बैठक झाली - एकनाथ शिंदे
  आश्वासनाची पूर्तता करण्याचा निर्णय झाला - शिंदे
  'नियुक्तीवर मंत्रिमंडळात प्रस्ताव आणण्यासाठी चर्चा'
  अजित पवारांसोबत बैठक होईल - एकनाथ शिंदे
  मराठा समन्वयकांचं समाधान - एकनाथ शिंदे
  मुख्यमंत्र्यांना याबाबतची सूचना दिली आहे - शिंदे

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स