• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Live Updates: गोंदियात शॉर्टसर्किटमुळे आग, घर जळून खाक

Live Updates: गोंदियात शॉर्टसर्किटमुळे आग, घर जळून खाक

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | March 27, 2022, 23:02 IST
  LAST UPDATED 3 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  21:26 (IST)

  वीज कर्मचाऱ्यांना संपावर जाण्यास मनाई
  राज्य सरकारनं लागू केला मेस्मा कायदा

  20:35 (IST)

  कोल्हापूर - 2 वर्षांनंतर जोतिबा यात्रा होणार
  उद्या यात्रेच्या तयारीबाबत पालकमंत्र्यांची बैठक
  जोतिबा डोंगरावर दु.2 वाजता होणार बैठक
  16 एप्रिलला होणार जोतिबाची यात्रा

  19:44 (IST)

  'काश्मीर फाईल्स'वरून शरद पवारांची मोदींवर टीका
  'जे जबाबदार आहेत त्यांना सोडून दुसऱ्यावर टीका'
  एकसंधता उद‌्ध्वस्त कशी होईल याचे प्रयत्न - पवार
  परस्परांबद्दल आदर, सन्मान ठेवण्याची गरज - पवार

  19:34 (IST)

  बिहारच्या बख्तियारमधील धक्कादायक घटना
  मुख्यमंत्री नितीश कुमारांवर हल्ल्याचा प्रयत्न
  नितीश कुमारांच्या कानाखाली मारण्याचा प्रयत्न
  हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला पकडलं

  19:22 (IST)

  काँग्रेस बाप आहे, बापच राहणार - नाना पटोले
  देशात महागाईमुळे जनता बेहाल - नाना पटोले
  '8 दिवसांत महागाईविरोधात रस्त्यावर उतरणार'

  18:23 (IST)
  समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा, बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची एकनाथ शिंदेंची इलेक्ट्रिक कारमधून पाहणी, 'ऑटो कार इंडिया' मासिकानं आयोजित केलेल्या सुपर कार रॅलीला दाखवला हिरवा झेंडा
   
  18:3 (IST)

  ठाण्याच्या नौपाडा परिसरातील दुर्घटना
  पाण्याच्या टाकीत पडून 2 कामगारांचा मृत्यू
  ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे मृत्यूचा आरोप
  पोलिसांच्या सतर्कतेमुळे दोघांचा जीव वाचला

  17:56 (IST)

  अनिषा बागुल यांनी पदभार स्वीकारला
  मुंबई महिला काँग्रेसच्या नवनिर्वाचित अध्यक्ष
  'काँग्रेसला सक्षम करण्यासाठी बागुल यांची निवड'
  'भ्रष्टाचार कुठेही झाला असल्यास चौकशी व्हावी'
  काही चेहऱ्यांना टार्गेट करून कारवाई - जगताप
  भाई जगताप यांची भाजपवर जोरदार टीका

  17:7 (IST)

  सांगली - अहिल्यादेवी होळकर स्मारकाचं लोकार्पण
  भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा दावा
  ड्रोनद्वारे अहिल्यादेवींच्या स्मारकावर पुष्पवृष्टी
  आमच्या दृष्टीनं लोकार्पण पार पडलं - पडळकर

  17:0 (IST)

  ओबीसी समाजाची स्थिती बिकट - वडेट्टीवार
  'ओबीसी आरक्षणासाठीची लढाई देशभर नेणार'
  मंत्री विजय वडेट्टीवारांची सांगलीत घोषणा

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स