• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • LIVE: आज राज्यात 8562 रुग्ण कोरोनामुक्त, रिकव्हरी रेट 95.91 टक्के

LIVE: आज राज्यात 8562 रुग्ण कोरोनामुक्त, रिकव्हरी रेट 95.91 टक्के

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | June 27, 2021, 20:16 IST
  LAST UPDATED 7 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  22:11 (IST)

  कॉंग्रेसकडून ओबीसींवर सातत्यानं अन्याय - दरेकर
  'आज वडेट्टीवारांनी मनातील खदखद व्यक्त केली'
  'राष्ट्रवादीचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते छगन भुजबळ'
  मात्र 'मविआ'त 22व्या क्रमांकाचं खातं दिलं - दरेकर
  'वडेट्टीवारांचं वक्तव्य पक्षांतर्गत धुसफूस दाखवणारं'
  चांगला समन्वय सांगणाऱ्यांना प्रवीण दरेकरांचा टोला
  'मविआ'त आलबेल म्हणणाऱ्यांसाठी चपराक - दरेकर

  21:17 (IST)

  वडेट्टीवारांचं भावनेच्या भरात वक्तव्य - नाना पटोले
  'यापुढील काळात त्यांच्यावर अन्याय होणार नाही' 
  कॉंग्रेसमध्ये कोणतीही धुसफूस नाही - नाना पटोले
  'वरिष्ठ नेते म्हणून थोरातांना महसूल खातं दिलंय'

  20:9 (IST)

  इगतपुरीमध्ये रेव्ह पार्टीवर पोलिसांची धाड
  10 पुरुष, 12 महिलांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
  रेव्ह पार्टी छाप्यात कोकेन, इतर ड्रग्ज जप्त
  इगतपुरी पोलीस ठाण्यात रेव्ह पार्टीप्रकरणी गुन्हा

  17:14 (IST)

  संभाजीराजेंचं मराठा समन्वयकांसोबत हितगुज
  कोल्हापुरातील सकल मराठा समाज उपस्थित
  मराठा समाजाला न्याय मिळावा - संभाजीराजे
  ही फक्त माझी भूमिका नाही - संभाजीराजे
  'शिवाजी आणि शाहू महाराजांची भूमिका होती'
  'आरक्षण रद्दच्या निकालावेळी शांत भूमिका घेतली'
  त्यावेळी कुणी बोललं नाही - संभाजीराजे छत्रपती
  एकमेकांवर ताशेरे ओढले - खासदार संभाजीराजे
  कुणी मुद्यावर बोलत नव्हतं - संभाजीराजे
  सर्वांना आंदोलनाचा अधिकार - संभाजीराजे
  'आंदोलन चुकीचं, ही भाषा आमची नाही'
  कोल्हापूरमधील आंदोलनावर प्रथमच भाष्य
  'आंदोलन, ठोक मोर्चा काढा पण परिस्थिती बघा'
  आंदोलन करणाऱ्यांना संभाजीराजेंचा सल्ला
  'आरक्षण आणि मागण्या या महत्वाच्या गोष्टी'
  'आरक्षणासाठी राज्य सरकारला 3 पर्याय दिलेत'
  आरक्षणाचा प्रश्न लवकर सोडवा - संभाजीराजे
  आपला लढा चालूच राहणार - संभाजीराजे
  जो माणूस वंचित, त्याला आरक्षण द्या - संभाजीराजे

  16:51 (IST)

  नागपूर - कोरोना नियमावलीचं उल्लंघन प्रकरण
  मेडिकल चौकातील डोमिनोसवर पालिकेची कारवाई
  सोशल डिस्टन्सिंगचं उल्लंघन, 30 हजारांचा दंड
  50% मर्यादेपेक्षा जास्त ग्राहकांनी केली होती गर्दी

  16:7 (IST)

  'आरक्षण मागणीसाठी आपण सगळे पंतप्रधानांकडे जाऊ'
  फडणवीसांना घेऊन मोदींकडे जाऊ - विजय वडेट्टीवार

  15:32 (IST)

  चंद्रशेखर बावनकुळेंची राज्य सरकारवर टीका
  ओबीसी आरक्षणावरून सरकारवर हल्लाबोल
  'डाटा जमा करणं ही सरकारची जबाबदारी'
  आरक्षण मिळू नये यासाठी प्रयत्न सुरू - बावनकुळे

  15:24 (IST)

  निवडणूक नको या मतावर ठाम - नाना पटोले
  ओबीसी राजकीय आरक्षणप्रकरणी प्रतिक्रिया
  ओबीसी नेत्यांची मोट बांधली पाहिजे - नाना पटोले
  आपण सगळे एकत्र झाले पाहिजे - नाना पटोले

  15:4 (IST)

  रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील घटना
  लांजा इथं वेरळ घाटात कंटेनर पलटला
  महामार्गाच्या दोन्ही बाजूला मोठी वाहतूक कोंडी

  14:44 (IST)

  'ओबीसींना न्याय मिळत असेल तर सर्वजण एकत्र'
  'निवडणुका झाल्यास आरक्षण मुद्दा उपस्थित होईल'
  'राज्याचा इम्पिरिकल डाटा तयार करणं गरजेचं'
  केंद्रासमवेत पत्रव्यवहार केला होता - पंकजा मुंडे
  राज्यानं 3 महिन्यांत डाटा गोळा करावा - पंकजा
  'निवडणूक न होण्यासाठी सरकारनं निर्णय घ्यावा'
  'मराठा समाजाला राजकीय आरक्षणाची गरज नाही'
  ओबीसींना राजकीय आरक्षण गरजेचं - पंकजा मुंडे
  वंचितांना न्याय देण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं - पंकजा

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स