संजय राऊत गोंधळलेले आहेत - प्रवीण दरेकर
'त्यामुळेच सीएम दिल्लीत आहेत, असा इशारा देतात'
मविआतील इतर मित्रपक्षांना ते इशारा देतात - दरेकर
'सत्तेचा गैरवापर करत राणेंना अटक केल्याचं उघड'
'सत्तेचा गैरवापर कसं करतात हे लोकांसमोर उघड होतंय'
सुनील कांबळेंनी त्यांचा आवाज नाही सांगितलं - दरेकर
सत्ताधाऱ्यांचे अर्धवट माहितीवर आरोप - प्रवीण दरेकर
गुलाब चक्रीवादळ पूर्व किनारपट्टीवर धडकलं
आंध्र प्रदेश, ओडिशा किनारपट्टीवर गुलाब वादळ
प्रशासनाकडून 30 जिल्ह्यांत सतर्कतेचा इशारा
महाराष्ट्रात 'गुलाब'चा परिणाम जाणवण्याची शक्यता
विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता
मध्य महाराष्ट्र, कोकणात अतिमुसळधारची शक्यता
3-4 दिवस मुसळधार ते अतिमुसळधारचा इशारा
काळजी घेण्याचं हवामान विभागाकडून आवाहन
गुलाब चक्रीवादळाचा मच्छीमारांना फटका
मंदसा किनाऱ्यावर बोटीला जोरदार धडक
गुलाब चक्रीवादळाचे आंध्र प्रदेशात 2 बळी
6 मच्छीमारांपैकी 3 सुखरूप, एकजण बेपत्ता
भारतीय नौदलाकडून युद्धपातळीवर बचावकार्य
पुण्यात शिवसेनेचा पदाधिकारी मेळावा
अनेकांनी पाण्यात देव घातले - संजय राऊत
मुख्यमंत्री दिल्लीहून परत आलेत - संजय राऊत
'ते शाहांना भेटले असले तरी काळजी नसावी'
मविआ सरकार 5 वर्षं चालणार - संजय राऊत
मविआ सरकारला कुठलाही धोका नाही - राऊत
संजय राऊतांचा मेळाव्यात भाजपला इशारा
'राष्ट्रवादीसोबत आघाडी झाली तर चांगलंच'
नाहीतर आहेच हे आपलं एकला चलो रे - राऊत
'यावेळी पुण्याचा महापौर शिवसेनाच ठरवणार'
शिवसेनेतील गटबाजीवरूनही मिश्किल टोमणा
मी कशाला त्यांना चंपा म्हणू? - संजय राऊत
'पाटलांवर सव्वा रुपयाचा दावा लावलाय'
'मी कोणताही दावा हरत नाही हे विसरू नका'
आमची किंमत करता काय? - संजय राऊत
'म्हणूनच मविआ सरकार स्थापून धडा शिकवला'
'राज्यात आपलं सरकार आलं, दिल्लीतही येणार'
पण पुण्यात कधी? शिवसैनिकांना भावनिक सवाल
'महिला आघाडीनं निवडणुकीसाठी कंबर कसावी'
'उद्धव ठाकरे पहिल्या पाचात आलेत देशात'
हे भाजपनं ध्यानात घ्यावं - संजय राऊत
यांना काय जमणार सरकार चालवणं? - राऊत
'बघा आमचे सीएम किती लोकप्रिय बनलेत ते'
'आंदोलन वा लढा असो, आम्ही मागे हटणार नाही'
शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडणार नाही - राऊत
संजय राऊतांचा नारायण राणेंवरही निशाणा
पहाटेचा कार्यक्रम विसरला पाहिजे - संजय राऊत
'शिवतारेंनी अजित पवारांशी जुळवून घ्यावं'
खासदार संजय राऊतांचा अप्रत्यक्ष सल्ला
मला माजी म्हणू नका, चंद्रकांत पाटलांना चिमटा
शिवसेना हा रेसचा घोडा आहे - संजय राऊत
आणि मी तर घोडे लावण्यात एक्सपर्ट - राऊत
मला कधीच घोड्यावर बसावं लागलं नाही - राऊत
'आपल्यालाच संघटना म्हणून एकत्र लढावं लागेल'
'निवडणुकीत स्वबळाची ताकद बनवावी लागेल'
...तरच स्वत:च्या हिमतीवर सत्तेवर येऊ - राऊत
'शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत'
डॉ.नीलम गोऱ्हेंचं पुण्यातील मेळाव्यात आवाहन
'गावोगावी सीएमचं फेसबुक लाईव्ह ऐकलं जातं'
'सीएमच्या ऑनलाईन मार्गदर्शनाचा आधार'
अनेक गावं कोरोनामुक्त झाली -डॉ.नीलम गोऱ्हे
'पुण्यातील टेकड्या शिवसैनिकांनीच वाचवल्यात'
याचं मायलेज आपण घेतलं पाहिजे -डॉ.नीलम गोऱ्हे
पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत - गोऱ्हे
'म्हणून काही शिवसैनिकांनी श्रेय घेण्यात मागे राहू नये'
शेवटी सरकार हे आपल्या नेतृत्वात आहे हेही विसरू नये - नीलम गोऱ्हे
पुण्यात शिवसैनिकांकडून राऊतांचं जोरदार स्वागत
ढोल-ताशांच्या गजरात संजय राऊतांचं स्वागत
संजय राऊतांचा तलवार देऊन केला सन्मान
महिला शिवसैनिकांकडून संजय राऊतांचं औक्षण
भाजपचा राऊतांच्या पुणे दौऱ्याला होता विरोध
शक्तिप्रदर्शनाच्या नादात कोरोना नियमांना हरताळ
स्टेजवरूनच गर्दी कमी करण्याचं आवाहन
कोरोना नियमांचं पालन करण्याचं आवाहन