• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Live Updates: अनिल परबांची ईडी चौकशी, अविनाश भोसलेंना CBI कडून अटक, 'वर्षा'वर तातडीची बैठक

Live Updates: अनिल परबांची ईडी चौकशी, अविनाश भोसलेंना CBI कडून अटक, 'वर्षा'वर तातडीची बैठक

राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | May 26, 2022, 20:26 IST
  LAST UPDATED A MONTH AGO

  हाइलाइट्स

  22:28 (IST)

  गोवा पोलिसांकडून डॉमनिक, जॉन अटकेत
  धर्मांतर करून दुसऱ्या धर्मात प्रवेशाचं प्रकरण
  आरोपी स्वत:चं चर्च चालवत होते
  याआधीही आरोपींवर असे 8 गुन्हे दाखल

  22:0 (IST)

  अपसंपदा प्रकरणी गुन्हा दाखल प्रकरण, मीरा-भाईंदरचे माजी भाजप आमदार नरेंद्र मेहतांना तात्पुरता दिलासा, 30 मेपर्यंत नरेंद्र मेहतांना अटक न करण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश

  21:50 (IST)

  मुरुडमधील साई रिसॉर्टची चौकशी संपली
  15 तासांनंतर ईडीचे अधिकारी पडले बाहेर

  20:49 (IST)

  म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील मुंबई शहर बेटावरील जुन्या, मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींचं नियमित पावसाळापूर्व सर्वेक्षण पूर्ण

  20:38 (IST)

  वर्षा निवासस्थानी महत्वाची बैठक सुरू
  अनिल परब, विनायक राऊत उपस्थित
  किशोरी पेडणेकरही बैठकीला उपस्थित
  दिवसभरातील घडामोडींवर बैठकीत चर्चा
  चौकशीची सविस्तर माहिती परब सीएमना देणार

  20:23 (IST)

  ईडी चौकशीनंतर अनिल परब 'वर्षा'वर
  अनिल परब उद्धव ठाकरेंच्या भेटीला

  20:8 (IST)

  अनिल परबांच्या शासकीय निवासस्थानी धाड
  जवळपास 13 तास ईडीची छापेमारी
  ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापे घातले - परब
  घरासह संबंधित लोकांवर छापे टाकले - परब
  साई रिसॉर्टचा मालक दुसरा आहे - परब
  'सर्व हिशेब दिलाय, रिसॉर्ट अजूनही चालू नाही'
  सांडपाणी प्रदूषणामुळे गुन्हा दाखल - परब
  ईडीच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली - अनिल परब
  'यापुढील चौकशीलाही मी सामोरे जाईन'
  काही कागदपत्रं मागितली ती दिली - परब
  सत्य लवकरच समोर येईल - अनिल परब

  20:1 (IST)

  अविनाश भोसलेंना सीबीआयकडून अटक
  डीएचएफएल घोटाळ्याप्रकरणी कारवाई
  पुण्यातून केली अटक, मुंबईला आणणार

  19:39 (IST)

  परबांच्या शासकीय निवासस्थानी ईडीची धाड
  मंत्री अनिल परबांची ईडी चौकशी संपली
  ईडीची 13 तास सुरू होती छापेमारी
  'अजिंक्यतारा'तून ईडीची टीम निघाली

  19:39 (IST)

  परबांच्या शासकीय निवासस्थानी ईडीची धाड
  मंत्री अनिल परबांची ईडी चौकशी संपली
  ईडीची 13 तास सुरू होती छापेमारी
  'अजिंक्यतारा'तून ईडीची टीम निघाली

  राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स