Live Updates: औरंगाबादमध्ये ओमायक्रॉनचा शिरकाव, जिल्ह्यात प्रशासनाकडून कडक नियमावली लागू

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | December 26, 2021, 08:56 IST |
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  8:43 (IST)

  औरंगाबादेत पुन्हा नियमावली लागू
  औरंगाबादमध्ये सुद्धा ओमायक्रॉनचा शिरकाव
  शहरात दोन प्रवासी ओमायक्रॉन बाधित 
  ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात नियमावली लागू
  सामान्य ताप,खोकला जरी असेल तरी सुद्धा आता औरंगाबादेत RTPCR चाचणी सक्तीची
  प्रशासनाकडून कडक नियमावली लागू
  एखादी शस्त्रक्रिया करण्यापूर्वी डॉक्टरांनी रुग्णांची RTPCR चाचणी घेणं देखील सक्तीचे
  जिल्हाधिकार्‍यांच्या आढावा बैठकीत घेतला निर्णय

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स