LIVE : तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | May 27, 2021, 23:54 IST |
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  21:15 (IST)

  राज्यात दिवसभरात 34,370 कोरोनामुक्त
  राज्यात दिवसभरात 21,273 नवीन रुग्ण
  राज्यात दिवसभरात 425 रुग्णांचा मृत्यू
  रिकव्हरी रेट 93.02 तर मृत्युदर 1.63 टक्के
  राज्यात सध्या 3 लाख 1,041 अॅक्टिव्ह रुग्ण

  19:45 (IST)

  10वी, 12वी परीक्षेसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा, अंतर्गत मूल्यमापन करून 10वीचा निकाल जाहीर करणार, सूत्रांची माहिती तर बारावीच्या निकाल प्रक्रियेबाबत लवकरच निर्णय - वर्षा गायकवाड

  18:54 (IST)

  '7 मेचा जीआर रद्द करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा'
  पदोन्नती आरक्षण मुद्यावर घेतली भेट - नितीन राऊत

  18:46 (IST)

  पंतप्रधान उद्या ओडिशा, पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर
  'यास' चक्रीवादळातील नुकसानीचा आढावा घेणार
  मोदी सर्वप्रथम भुवनेश्वर इथं घेणार आढावा बैठक
  बालासोर, भद्रक, पूर्व मिदनापूरची हवाई पाहणी
  मोदी उद्या पश्चिम बंगालमध्ये आढावा बैठक घेणार

  18:13 (IST)

  मुंबईत धारावी पॅटर्न पुन्हा यशस्वी
  काल धारावीत केवळ 3 नवे कोरोना रुग्ण
  आज धारावीत केवळ 4 नव्या रुग्णांची नोंद
  गेल्या दोन महिन्यातील ही नीचांकी आकडेवारी

  17:54 (IST)

  पदोन्नती आरक्षण मुद्यावर बैठकीत चर्चा - एकनाथ शिंदे
  समन्वय समितीत याबाबत चर्चेचा निर्णय झाला - शिंदे

  17:43 (IST)

  कोरोनाचा आढावा घेतला, सर्व गोष्टी विचारात घेतल्या, चर्चा केली, लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री हे टास्क फोर्सशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतील - एकनाथ शिंदे

  17:37 (IST)

  पदोन्नती आरक्षण मुद्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा नाही
  मंगळवारी अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक
  पदोन्नती आरक्षण जीआरवर तोडग्यासाठी बैठक होणार

  17:37 (IST)

  पदोन्नती आरक्षण मुद्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा नाही
  मंगळवारी अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक
  पदोन्नती आरक्षण जीआरवर तोडग्यासाठी बैठक होणार

  17:37 (IST)

  पदोन्नती आरक्षण मुद्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा नाही
  मंगळवारी अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक
  पदोन्नती आरक्षण जीआरवर तोडग्यासाठी बैठक होणार

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स