खड्डेमुक्त रस्त्यांसाठी टास्क फोर्स - एकनाथ शिंदे
'दुपारी 12 ते 4 पर्यंत अवजड वाहतुकीला बंदी'
'जेएनपीटीकडे ये-जा करणाऱ्या वाहनांचं नियमन करा'
एमएसआरडीसी मंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश
सलग दुसऱ्या दिवशी संबंधित यंत्रणांची झाडाझडती
रस्ते दुरुस्तीची कामं तातडीनं पूर्ण करण्याचे आदेश
'नवी मुंबई,पालघर,पडघ्यात तात्पुरते पार्किंग लॉट उभारा'
'अवजड वाहनांमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी'
'रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांची होतेय गैरसोय'
कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश
'शहराच्या सीमांवर कायमस्वरूपी ट्रक टर्मिनल्स उभारणार'
ट्रक टर्मिनल्स उभारण्यासाठी जागा निश्चित करा - शिंदे
ठाणे आणि रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले निर्देश
'न्यूज18 लोकमत'च्या मोहिमेची एकनाथ शिंदेंकडून दखल
महिलांच्या तक्रारींची तातडीनं दखल घ्या - एकनाथ शिंदे
'तक्रारीसाठी येणाऱ्या महिलांची उलटतपासणी करू नका'
तक्रारदारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू नका - शिंदे
मंत्री एकनाथ शिंदेंचे पोलिसांना गस्त वाढविण्याचे निर्देश
संयुक्त राष्ट्रसंघ परिषदेचं यंदा 76वं वर्ष
'यूएनजीए'मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं संबोधन
'संपूर्ण जग कोरोना संकटाचा सामना करतंय'
जगावर 100 वर्षांतील मोठं संकट - नरेंद्र मोदी
कोरोना काळात जीव गमावलेल्यांना श्रद्धांजली
'भारताच्या स्वातंत्र्याचा 75 व्या वर्षांत प्रवेश'
भारत ही लोकशाहीची जननी - नरेंद्र मोदी
'लोकशाहीची जननी असलेल्या देशाचा मी प्रतिनिधी'
मी चौथ्यांदा महासभेत भाषण देतोय - मोदी
विकास सर्वसमावेशी, सर्वव्यापी हवा - मोदी
देशवासीयांची सेवा करताना 20 वर्षं पूर्ण - मोदी
भारतातील विविधता ही भारताची ताकद - मोदी
'विविधतेत एकता हे आमच्या देशाचं मोठं यश'
3 कोटी बेघर लोकांना घरं दिली - नरेंद्र मोदी
गरीबांना विम्याचं सुरक्षा कवच दिलं - मोदी
'17 कोटींहून अधिकांना पिण्याचं स्वच्छ पाणी'
'7 वर्षांत 43 कोटींहून अधिक लोक बॅंकिंगशी जोडले'
गरजवंत देशांना लस देण्यास पुन्हा सुरुवात - मोदी
'जगातील पहिली डीएनए लस भारतानं विकसित केली'
'जगातील लस बनवणाऱ्या कंपन्यांनी भारतात यावं'
लस बनवणाऱ्या कंपन्यांना नरेंद्र मोदींचं आवाहन
भारत जगातील विश्वासू देश - नरेंद्र मोदी
आर्थिक क्षेत्रात भारत एक विश्वासू भागीदार - मोदी
भारत अंतराळात 75 उपग्रह पाठवणार - नरेंद्र मोदी
भारत ग्रीन हायड्रोजन हबच्या दिशेनं - नरेंद्र मोदी
भारताची प्रगती होते तेव्हा जगाची प्रगती - मोदी
जगासमोर दहशतवादाचा मोठा धोका - नरेंद्र मोदी
'दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांनी विचार करावा'
दहशतवादाचा फटका त्यांनाही बसू शकतो - मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा
अनेक देशांमध्ये कट्टरतावाद वाढतोय - नरेंद्र मोदी
'अफगाणिस्तानातील महिला, मुलांना मदतीची गरज'
'अफगाणिस्तानमधील अल्पसंख्याकांना मदत करा'
'अफगाणच्या भूमीचा वापर दहशतवादासाठी होऊ नये'
दहशतवादाच्या मुद्यावरून पाकिस्तानवर घणाघात
महाराष्ट्र अंधारात जाणार नाही याची ग्वाही - ऊर्जामंत्री
'मात्र वीज बिल थकबाकीमुळे कोळसा खरेदीला अडचणी'
यातूनही आम्ही नक्कीच मार्ग काढू - नितीन राऊत
बावनकुळेंच्या आरोपावर ऊर्जामंत्री राऊतांची प्रतिक्रिया
'ऊर्जा विभागात मिस मॅनेजमेंट भाजप सरकारच्या काळात'
'वेळेत वीज बिलांची वसुली केली न केल्यानं आर्थिक संकट'
सध्या कर्ज काढून खातं चालवतोय हे वास्तव - ऊर्जामंत्री
'न्यूज18 लोकमत'च्या मोहिमेची सरकारकडून दखल
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात एकनाथ शिंदेंची बैठक
रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवरून महत्त्वाची बैठक
पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी बैठकीला उपस्थित
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित
ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंग बैठकीला उपस्थित
बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांच्या निलंबनाची शक्यता
ठेकेदारांना काळ्या यादीत टाकणार असल्याची माहिती
कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स