liveLIVE NOW

Live Updates: पुण्यात फर्निचर गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; जीवितहानी नाही

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | October 25, 2021, 22:59 IST
  facebookTwitterLinkedin
  LAST UPDATED A MONTH AGO

  AUTO-REFRESH

  HIGHLIGHTS

  21:47 (IST)

  मुंबईत दिवाळीपूर्वीच प्रदूषणाच्या पातळीत वाढ
  पातळी 200 एक्यूआयच्या जवळ आल्यानं चिंता
  जमिनीकडून समुद्राकडे वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग कमी
  धूलिकण वाहून न जाता जमिनीलगत हवेतच
  हवेचा निर्देशांकही वाईट पातळीपर्यंत पोहोचला  

  21:47 (IST)

  पुणे - श्रीजी लॉन्स इथं एका गोडाऊनला आग
  गंगाधामच्या आई माता मंदिराजवळची घटना
  अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी
  आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू 

  19:36 (IST)

  'आज मध्यरात्रीपासून एसटीची भाडेवाढ'
  'एसटीच्या तिकीट दरात 17.17 टक्के वाढ'
  'कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ'
  'एसटी कर्मचाऱ्यांना अडीच हजार दिवाळी भेट'
  'एसटी अधिकाऱ्यांना 5 हजार रुपये दिवाळी भेट'
  'दिवाळीपूर्वी पैसे कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार'
  परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती 

  16:52 (IST)

  वादग्रस्त साक्षीदार किरण गोसावींचा खुलासा 
  'माझ्या बॉडीगार्डनं लावलेले आरोप चुकीचे'
  सर्व आरोप धादांत खोटे - किरण गोसावी
  'माझ्या घरात चोरी, महत्वाची कागदपत्रं गहाळ'
  'मी पूजा ददलानीला कधीही भेटलो नाही'
  मी ट्रायडंटमध्ये गेलो नाही - किरण गोसावी
  'मोबाईल लोकेशन, CCTV चेक करू शकता'
  किरण गोसावींचं तपास यंत्रणांना आवाहन
  'ती' सेल्फी मी व्हायरल केली नाही - गोसावी
  मी आणि आर्यन एकाच गाडीत होतो - गोसावी
  'आर्यननं मला हात पकडण्याची विनंती केली'
  प्रभाकर साईल फितूर झाला - किरण गोसावी
  'पालघरमध्ये माझ्याविरोधात खोटी तक्रार'
  'आत्ताच लूकआऊट नोटीस का काढली?'
  'मी बाहेर राहिलो तर माझ्या जीवाला धोका'
  मी सरेंडर व्हायला तयार - किरण गोसावी
  सॅम डिसूझाला ओळखत नाही - किरण गोसावी
  मी मोठ्या संकटात - किरण गोसावी

  15:50 (IST)

  वर्धा - तब्बल 6 तासांनंतर बिबट्याचं सुरक्षित रेस्क्यू
  सावंगी मेघे परिसरातील हॉस्पिटलमागे होता बिबट्या
  बेशुद्धीचं इंजेक्शन देऊन बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन
  वर्धा वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून सुरक्षित रेस्क्यू 

  15:50 (IST)

  अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
  नाशिकमध्ये 3 ते 5 डिसेंबर रंगणार संमेलन
  स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांची माहिती
  भुजबळ नॉलेज सिटीमध्ये साहित्य संमेलन 

  14:27 (IST)

  सध्या देशाची अवस्था चांगली नाही - नाना पटोले
  नोकऱ्या, रोजगार बुडाला; नाना पटोलेंचा आरोप

  14:25 (IST)

  67 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा
  रजनीकांत दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित

  14:23 (IST)

  कोरोनामुळे आईवडील गमावलेल्या मुलांना दिलासा
  'त्या' मुलांना 5 लाखांची मदत - छगन भुजबळ

  14:9 (IST)

  JioPhone Next लवकरच बाजारात
  नवा जिओ फोन अँड्रॉईड बेस असणार
  ग्राहक पाहतायत फोनची आतुरतेनं वाट
  जिओचा दर्जेदार फोन येणार बाजारात
  दिवाळीत येणार ग्राहकांच्या सेवेत
  अत्याधुनिक फोनची संपली प्रतीक्षा

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स