एसटी कर्मचाऱ्यांची मोठी निराशा- देवेंद्र फडणवीस
त्यांच्या मागण्यांवर,सरकारनं पूर्ण फुली मारणं ही चूक- फडणवीस
चर्चा करून प्रश्न सोडवता आला असता- फडणवीस
थेट विलीनीकरण शक्य नाही हे जाहीर करणं अयोग्य- देवेंद्र फडणवीस
11:31 (IST)
केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे आजपासून सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
मुंबई येथून विमानानं दुपारी 1 वाजता चिपी विमानतळावर आगमन होणार
त्यानंतर कणकवलीला ओमगणेश निवासस्थानी होणार रवाना
9:3 (IST)
शोपियानमध्ये लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक
चौगाम परिसरात सर्च ऑपरेशन दरम्यान गोळीबार
9:3 (IST)
ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर देशभरात चर्चवर आकर्षक रोषणाई
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून ख्रिसमसच्या शुभेच्छा
कोरोनाचं भान राखत सण साजरा करण्याचं आवाहन
9:3 (IST)
राज्यात थंडीचा कहर सुरूच
पश्चिम महाराष्ट्रसह राजभरात गारठा
मावळमध्ये निच्चांकी तापमानाची नोंद
9:2 (IST)
दादरमधील लाल पॅथलॅबमध्ये कोरोनाचा शिरकाव
12 जणांना कोरोनाची लागण
लॅब पालिकेकडून सील
9:1 (IST)
राज्यात गेल्या 24 तासांत ओमायक्रॉनचे 20 नवे रुग्ण
मुंबईत पुन्हा 11 नवे रुग्ण वाढल्यानं चिंता वाढली
9:0 (IST)
ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नवी नियमावली लागू
रात्री नऊ ते सकाळी सहा वाजेपर्यंत जमावबंदी
नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई
कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स