• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Live Updates: राणा दाम्पत्याकडून मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज सादर

Live Updates: राणा दाम्पत्याकडून मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज सादर

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | April 25, 2022, 17:47 IST
  LAST UPDATED 4 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  22:36 (IST)

  ...तर भाजपही उत्तर द्यायला तयार - प्रवीण दरेकर
  काम न करता कोट्यवधी खर्च केले - प्रवीण दरेकर
  'पोलखोल सभा या सगळ्यांचा पर्दाफाश करतंय'
  'अनेक शिवसैनिक उद‌्ध्वस्त, काय मदत केली सांगा?'
  प्रवीण दरेकरांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका
  कोविड काळात नुसती लूट; प्रवीण दरेकरांचा आरोप
  कोविड काळात केंद्राची सर्वात मोठी मदत - दरेकर
  'केंद्रानं सर्व लसी दिल्यानं महाराष्ट्र प्रथम आला'
  महापालिका लोकांसाठी की बिल्डरांसाठी? - दरेकर
  मेट्रो, मोनो ही देवेंद्र फडणवीसांची देन - दरेकर
  फीत तुम्ही कापताय, दरेकरांचा उद्धव ठाकरेंना टोला
  शिवसेना गोरगरीबांची नाही, कमर्शिअल झाली - दरेकर

  'आजचं भाषण आक्रमक नाही तर आक्रस्थळी'
  चंद्रकांत पाटलांची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका

  20:54 (IST)

  कोल्हापूर - ट्रॅफिक पोलिसाला मारहाण भोवली
  2018 मधील प्रकरणात तिघांना 2 वर्षांची शिक्षा

  20:10 (IST)

  रेणू शर्माला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
  खंडणीच्या आरोपाखाली रेणू शर्मा अटकेत

  19:36 (IST)

  राष्ट्रपती राजवटीवरून विरोधकांना जोरदार टोला
  आम्हाला कुणी हिंदुत्व शिकवू नये - मुख्यमंत्री
  आमचं हिंदुत्व हे गदाधारी हिंदुत्व - उद्धव ठाकरे
  सध्या नकली आणि नवहिंदू आलेत - मुख्यमंत्री
  'दादागिरी कराल तर दादागिरी मोडून काढू'
  लवकरच जाहीर सभा घेणार - उद्धव ठाकरे
  'नकली हिंदुत्ववाद्यांचा मला समाचार घ्यायचाय'
  सध्या बिनकामाचे भोंगे सुरू आहेत - मुख्यमंत्री
  'बिनकामाच्या भोंग्यांना किंमत देत नाही'

  18:27 (IST)

  मुंबईची दुसरी लाईफलाईन बेस्ट बस आता डिजिटल
  बेस्टच्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डचं लोकार्पण
  मुख्यमंत्री ठाकरेंच्या हस्ते मोबिलिटी कार्डचं लोकार्पण
  अजित पवार, आदित्य ठाकरे, अनिल परब उपस्थित
  कुलाब्यातील इलेक्ट्रिक हाऊसच्या मुख्यालयात सोहळा

  18:10 (IST)

  26 मे रोजी भाजप सरकारला 8 वर्षं होतायत पूर्ण
  भाजप देशभरात कार्यक्रमांचं करणार आयोजन
  जे.पी. नड्डांनी राष्ट्रीय सरचिटणीसांची बोलावली बैठक

  17:56 (IST)

  नालासोपारा पश्चिमेकडील एसटी डेपो रोड इथं आग
  गादीच्या दुकानाला आग, 6 दुकानं आगीत भस्मसात
  30 ते 40 दुचाकी, वडापावची गाडीही जळून खाक

  17:48 (IST)

  'महिनाभरात नवनीत राणा प्रकरणी अहवाल द्यावा'
  लोकसभा हक्कभंग समितीचे पोलिसांना आदेश
  'नवनीत राणांच्या पत्रावर 24 तासांत उत्तर द्या'

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स