आदित्य ठाकरेंचा बंडखोर आमदारांवर निशाणा
शिवसेनेतून घाण निघून गेली - आदित्य ठाकरे
आता जे काही होईल ते चांगलंच होईल - आदित्य
मुंबई मनपावर भाजपचा डोळा - आदित्य ठाकरे
कोरोना काळात राज्यासाठी करार केला - आदित्य
उद्धव ठाकरे शब्दाला जागणारा माणूस - आदित्य
ज्याला मोह नाही असा मुख्यमंत्री - आदित्य ठाकरे
शिवसैनिकांना दिलेला शब्द पाळतात - आदित्य
'आपल्याच लोकांनी दगा दिल्याचं दु:ख जास्त'
'बहुमत सिद्ध करताना सर्वांना यावंच लागेल'
'विधानभवनात जाणारा रस्ता वरळीतूनच जातो'
'सदा भाग चले, आदित्य यांचा सरवणकरांना टोला'
जे गेले ते आपले कधीच नव्हते - आदित्य ठाकरे
'पुढचं पाऊल लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी'
जास्तीत जास्त महिला उमेदवार देणार - आदित्य
'राजीनामा द्या, पुन्हा निवडणुकीला सामोरं जा'
आदित्य ठाकरेंचं बंडखोर आमदारांना आव्हान
- गुवाहाटीमध्ये दाखल आमदारांच्या सूचक प्रतीक्रिया बंड थंड होण्याच्या दिशेने
- शिवसेना सोडली नाही असा होतोय वारंवार उल्लेख
- बंडाच खापर राष्ट्रवादीवर फोडत शिवसेनेचे आमदार देताय प्रतिक्रिया
- जळगावचे आमदार चिमणराव पाटील यांची प्रतिक्रिया,दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद,साताऱ्याचे आमदार महेश शिंदे यांची प्रतिक्रिया,योगेश कदम यांचं ट्विट या साऱ्या प्रतिक्रिया केवळ राष्ट्रवादी विरोधात
- उद्धव ठाकरे यानी सहज हरा मानतील अस चित्र होत मात्र पवारांच्या भेटी नंतर लढण्याचा निर्णय घेतल्याने या आमदारांचा अंदाज फोल ठरला
- लढाई अवघड दिसू लागल्याने एकनाथ शिंदे वगळता या आमदारांच्या दिवसभरातील प्रतिक्रिया मवाळ झाल्या
- बंडखोर आमदारवर कारवाई सुरू झाल्याने बंड थंड होण्याच्या दिशेने ?
मध्यरात्री एकनाथ शिंदेंचा अचानक गुजरात दौरा -सूत्र
खासगी विमानानं शिंदे गुजरातला जाऊन आले - सूत्र
बडोद्यात एकनाथ शिंदे - फडणवीसांची भेट - सूत्र
काल मध्यरात्री एकनाथ शिंदे गुजरातला जाऊन आल्याची सूत्रांची माहिती
- प्रायव्हेट विमानाने एकनाथ शिंदे गुजरातला जाऊन आल्याची माहिती
- हॉटेल मधून दुपारी ३ तास हॉटेल मधून एकनाथ शिंदे झाले होते गायब
- मध्यरात्री 12 वाजता जाऊन सकाळी 7 वाजत परतल्याची सूत्रांची माहिती
- जाताना 3 व्यक्ती खाजगी विमानाने गेले येतंना मात्र 2 व्यक्ती परत आले
ठाण्यात खासदार श्रीकांत शिंदेंचं शक्तिप्रदर्शन
आम्ही आजही शिवसेनेतच - श्रीकांत शिंदे
'शिवसेना आमदारांचा शिंदेंवर जास्त विश्वास'
शिंदेंना 50 आमदारांचा पाठिंबा - श्रीकांत शिंदे
'शिवसंपर्क अभियानात निधीबाबतच्या तक्रारी'
'सत्तेत असूनही सेना आमदारांना निधी नाही'
'निधी न मिळाल्यानं विकासकामं खोळंबली'
'राष्ट्रवादीकडून शिवसेनेला दाबण्याचं काम'
आम्ही दिघे साहेबांच्या विचारानं चालतो - शिंदे
धर्मवीरांच्या शिकवणीमुळे अजूनही शांत - शिंदे
'कोरोना काळात शिंदे साहेब घरी बसले नाही'
'एकनाथ शिंदेंनी स्वत:च्या जीवाची पर्वा केली नाही'
'प्रसंगी पीपीई कीट घालून जनतेची कामं केली'
'शिंदेंच्या घराचे दरवाजे सामान्यांसाठी सदैव खुले'
शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांना नोटीस
सोमवारी संध्याकाळी 5 पर्यंत उत्तर देण्याचे आदेश
शिवसेनेच्या कार्यकारिणी बैठकीत 5 ठराव मंजूर
मराठी अस्मिता, हिंदुत्वाशी प्रतारणा नाही - राऊत
'शिवसेनेशी बेईमानी करणाऱ्यांवर कठोर कारवाई'
'निर्णयाचे सर्वाधिकार शिवसेना पक्षप्रमुखांना'
गद्दारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार - राऊत
'शिवसेना हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जाईल'
'शिवसेना बाळासाहेबांचीच आहे आणि राहील'
'गद्दारांना बाळासाहेबांचं नाव वापरता येणार नाही'
'हिंमत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावानं मतं मागा'
'बंडखोरांनी शिवसेनेच्या नावानं मतं मागू नयेत'
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल
पहिले नाथ होते, आता दास झाले - उद्धव ठाकरे
शिवसेना संपवण्याचा भाजपचा डाव - उद्धव ठाकरे
गद्दारांना पुन्हा पक्षात घेणार नाही - उद्धव ठाकरे
शिवसेना भवनासमोर शिवसैनिकांची प्रचंड गर्दी
शिवसेना शिंदे गटाविरोधात अधिक आक्रमक
शिवसेनेचं निवडणूक आयोगाला पत्र
'शिवसेना, बाळासाहेबांचं नाव वापरू देऊ नये'
शिवसेनेचं निवडणूक आयोगाला पत्र
बंडखोरांवर शिवसेना पक्षप्रमुख करणार कारवाई
'बंडखोर शिवसेना नेत्यांना निलंबित करणार'
'शिवसेनेतील सर्व पदांवरून निलंबित करणार'
बंडखोरांना मंत्रिपदावरूनही काढणार - सूत्र
गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे गटाची बैठक
शिंदे गटाच्या बैठकीचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ
आम्ही शिवसेनेचेच सदस्य - दीपक केसरकर
आम्ही कुणीही शिवसेना सोडलेली नाही - केसरकर
'आम्ही पक्षातून बाहेर पडलो असं भासवलं जातंय'
'उद्धव ठाकरेंना याआधीही आम्ही सांगितलं होतं'
कुणाच्या दबावाखाली बंड केलेलं नाही - केसरकर
आम्ही बाळासाहेबांचे विचार सोडणार नाही - केसरकर
'विधानसभा उपाध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान देणार'
आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न योग्य नाही - केसरकर
एकनाथ शिंदेच आमच्या गटाचे नेते - दीपक केसरकर
आमच्याकडे दोन तृतीयांश बहुमत - दीपक केसरकर
विधिमंडळात बहुमत सिद्ध करून दाखवू - केसरकर
कॉंग्रेस-राष्ट्रवादीला आमचा पाठिंबा नाही - केसरकर
कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडून शिवसेना हायजॅक - केसरकर
'बाळासाहेबांच्या नावाबद्दलचा निर्णय आयोग घेईल'
निवडणूक आयोगाचा निर्णय मान्य असेल - केसरकर
नोटिसांना कायदेशीर उत्तर देऊ - दीपक केसरकर
'महाराष्ट्रात सध्या परतण्यासाठी सुरक्षित वाटत नाही'
आम्ही उद्धव ठाकरेंच्या विरोधात नाही - केसरकर
संजय राऊतांना गांभीर्यानं घेत नाही - केसरकर
ठाण्यात एकनाथ शिंदे गटाचं शक्तिप्रदर्शन
ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या समर्थकांची प्रचंड गर्दी
शिंदेंच्या समर्थनार्थ भर पावसात घोषणाबाजी
बंडखोरांवर शिवसेना पक्षप्रमुख करणार कारवाई
'बंडखोर शिवसेना नेत्यांना निलंबित करणार'
'शिवसेनेतील सर्व पदांवरून निलंबित करणार'
बंडखोरांना मंत्रिपदावरूनही काढणार - सूत्र
युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणीची उद्या बैठक
शिवसेना भवनात संध्याकाळी 7.30 वा. बैठक
आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत होणार बैठक
शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांना नोटीस
सोमवारी संध्याकाळी 5 पर्यंत उत्तर देण्याचे आदेश
ठाण्यात एकनाथ शिंदे गटाचं शक्तिप्रदर्शन
ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या समर्थकांची प्रचंड गर्दी
शिंदेंच्या समर्थनार्थ भर पावसात घोषणाबाजी
आम्ही आजही शिवसेनेतच - श्रीकांत शिंदे
'शिवसेना आमदारांचा शिंदेंवर जास्त विश्वास'
शिंदेंना 50 आमदारांचा पाठिंबा - श्रीकांत शिंदे
'शिवसंपर्क अभियानात निधीबाबतच्या तक्रारी'
'सत्तेत असूनही सेना आमदारांना निधी नाही'
'निधी न मिळाल्यानं विकासकामं खोळंबली'
'राष्ट्रवादीकडून शिवसेनेला दाबण्याचं काम'
आम्ही दिघे साहेबांच्या विचारानं चालतो - शिंदे
धर्मवीरांच्या शिकवणीमुळे अजूनही शांत - शिंदे
'कोरोना काळात शिंदे साहेब घरी बसले नाही'
'एकनाथ शिंदेंनी स्वत:च्या जीवाची पर्वा केली नाही'
'प्रसंगी पीपीई कीट घालून जनतेची कामं केली'
'शिंदेंच्या घराचे दरवाजे सामान्यांसाठी सदैव खुले'