• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • LIVE: आज राज्यात 10138 रुग्ण कोरोनामुक्त, रिकव्हरी रेट 95.94 टक्के

LIVE: आज राज्यात 10138 रुग्ण कोरोनामुक्त, रिकव्हरी रेट 95.94 टक्के

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | June 25, 2021, 21:41 IST
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  15:48 (IST)

  'राज्यात निर्बंध लावण्याचा कोणताही विचार नाही'
  आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती
  डेल्टा प्लसबाधित रुग्णवाढीमुळे घाबरू नका - टोपे 

  15:48 (IST)

  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस LIVE
  'अनिल देशमुखांवरील कारवाई राजकीय हेतूनं नाही'
  'कोर्टाच्या आदेशानंतर केंद्रीय एजन्सी काम करते'
  संजय राऊतांना राष्ट्रवादीकडून सुपारी - फडणवीस
  'राष्ट्रवादीनं दिलेली सुपारी राऊत वाजवत राहतात'
  'अयोध्येबद्दल बोलण्याचा यांना अधिकार तरी आहे का?'
  'राम मंदिर उभं राहतंय ते काही लोकांना हे बघवत नाही'
  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा टोला - फडणवीस
  सुप्रिया सुळेंनी आणीबाणी बघितली नाही - फडणवीस
  पण आम्ही आणीबाणी भोगली आहे - देवेंद्र फडणवीस

  15:48 (IST)

  अनिल देशमुखांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे
  संजीव पालांडे चौकशीसाठी ईडी कार्यालयात
  संजीव पालांडे हे अनिल देशमुखांचे निकटवर्तीय 

  13:39 (IST)

  'राज्यात निर्बंध लावण्याचा विचार नाही'
  आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
  'राज्यात डेल्टा प्लसचे एकूण 21 रुग्ण'
  राज्यात एका डेल्टा प्लस रुग्णाचा मृत्यू - टोपे
  '36 जिल्ह्यांतून सॅम्पल तपासणीसाठी पाठवलेत'

  13:15 (IST)

  अनिल देशमुख मुंबईतल्या सुखदा बंगल्यावर पोहोचले

  देशमुखांसोबत NIA चे पथक  

  12:51 (IST)

  इक्बाल कासकरला भिवंडी कोर्टात केलं हजर
  एनसीबी इक्बालची ट्रान्सिट रिमांड घेणार
  रिमांड मिळाल्यावर इक्बालला मुंबईत आणणार

  10:9 (IST)


  अनिल देशमुखांच्या घरी ईडीचा छापा
  देशमुखांच्या नागपुरातील घरी छापेमारी
  महिन्याभरात ईडीची पुन्हा कारवाई
  अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ
  ईडीचे 5 अधिकारी देशमुखांच्या निवासस्थानी
  सकाळी 7 वाजल्यापासून ईडीची कारवाई
  अनिल देशमुख मुंबईत असल्याची माहिती

  9:45 (IST)

  अनिल देशमुखांच्या घरी ईडीचा छापा
  अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ
  महिन्याभरात ईडीची पुन्हा कारवाई

  9:45 (IST)


  मुंबई - फोर्टमध्ये इमारतीचा भाग कोसळला
  पाच मजली आशापुरा इमारत दुर्घटनाग्रस्त
  आशापुरा इमारतीत दुरुस्तीचं काम होतं सुरू
  30 नागरिकांना सुखरूप बाहेर काढलं

  7:53 (IST)


  नागपूरच्या 100 केंद्रांवर आज लसीकरण बंद
  कोव्हिशिल्ड लसीच्या अपुऱ्या साठ्यामुळे निर्णय
  फक्त 6 केंद्रांवर सुरू राहणार लसीकरण मोहीम
  3 केंद्रांवर कोव्हॅक्सिन, 3 केंद्रांवर कोव्हिशिल्ड लस

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स