liveLIVE NOW

Live Updates: सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर आझाद मैदानात दाखल

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | November 24, 2021, 19:32 IST
  facebookTwitterLinkedin
  LAST UPDATED 5 DAYS AGO

  AUTO-REFRESH

  HIGHLIGHTS

  21:59 (IST)

  परमबीरांना सुप्रीम कोर्टाकडून अटकेपासून संरक्षण
  सुप्रीम कोर्टाच्या आदेशाविरोधात दाद मागणार - सूत्र
  राज्य सरकारकडून हालचालींना वेग - सूत्रांची माहिती

  20:27 (IST)

  सोयाबीनसह कापसाच्या केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या प्रश्नांसंबंधी राज्य सरकारचं शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार; महाविकास आघाडीचे खासदार संसदेच्या अधिवेशनात सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणार - अजित पवार

  20:26 (IST)

  खोटे रेकॉर्ड तयार करून शेतकऱ्यांना फसवणाऱ्या विमा कंपन्यांवर गुन्हे नोंद करा - अजित पवार

  20:25 (IST)

  छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा 'महात्मा फुले समता' पुरस्कारानं होणार गौरव, 28 नोव्हेंबरला समता भूमी, महात्मा फुले स्मारक, पुणे इथं होणार समता पुरस्काराचं वितरण

  20:21 (IST)

  नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात, कपड्याच्या दुकानचालक महिलेकडे मागितली होती 15 हजारांची लाच, 10 हजार घेताना अँटी करप्शन विभागानं रंगेहाथ पकडलं

  19:43 (IST)

  एसटी कर्मचाऱ्यांना सरकारचा प्रस्ताव अमान्य
  कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम
  आम्ही एसटी कर्मचाऱ्यांसोबतच - सदाभाऊ खोत
  सरकारच्या प्रस्तावावर आज चर्चा करणार - खोत
  'उद्या सकाळी अंतिम भूमिका जाहीर करणार'
  कर्मचाऱ्यांचा आजचा मुक्कामही आझाद मैदानावरच

  19:12 (IST)

  एसटी कर्मचारी संपाबाबत सर्वात मोठी बातमी
  15 दिवसांपासून संप सुरू आहे - अनिल परब
  'कर्मचाऱ्यांची विलीनीकरणाची मागणी होती'
  हायकोर्टानं त्रिसदस्यीय समिती बनवली - परब
  'समितीचा अहवाल राज्य सरकार मान्य करणार'
  'विलीनीकरण निर्णय समितीच्या अहवालानंतर'
  एसटी संप अनेक दिवस लांबला - अनिल परब
  एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात वाढ - परब
  परिवहन मंत्री अनिल परब यांची घोषणा
  डीए, घरभाडं सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे - परब
  'महागाई भत्ताही राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे'
  10 वर्षं पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना 5 हजारांची वाढ
  20 वर्षं पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना 4 हजारांची वाढ
  '20 वर्षांहून अधिक काम करणाऱ्यांना 2,500 रु. वाढ'
  'बाकीच्या राज्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना वेतन'
  'एसटी कर्मचाऱ्यांना आतापर्यंत सर्वात चांगली वाढ'
  'कर्मचाऱ्यांचे पगार 10 तारखेच्या आत होणार'
  एसटी कामगारांसाठी विशेष योजना - परिवहन मंत्री
  'एसटीचं उत्पन्न वाढल्यास इन्सेंटिव्ह दिला जाणार'
  'आत्महत्याग्रस्त कर्मचाऱ्यांबाबत सहानुभूतीपूर्वक विचार'
  वेतनवाढ, पगाराची हमी दोन्ही मागण्या मान्य - परब
  'कामावर हजेरी लावणाऱ्या प्रत्येकाला पगार मिळेल'
  एसटी कामगारांनी उद्या रुजू व्हावं - अनिल परब
  निलंबित कर्मचाऱ्यांचं निलंबन रद्द करणार - परब
  'निलंबित कर्मचाऱ्यांनी तात्काळ कामावर रुजू व्हावं'
  कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, सरकारचं आवाहन
  '750 कोटी अतिरिक्त यासाठी लागणार आहेत'
  'आर्थिक नुकसान असतानाही निर्णय घेतला'
  एसटी कर्मचाऱ्यांना ऐतिहासिक पगारवाढ - परब
  संप मागे घ्यावा, कामावर हजर व्हावं - अनिल परब
  जे शक्य आहे ते शासनानं केलं - अनिल परब

  18:16 (IST)

  परमबीर सिंग भारतातच, परमबीर चंदीगडमध्ये
  'लवकरच मी मुंबईला येण्याचा विचार करतोय'
  मी न्यायालयापुढे सामोरं जाईन - परमबीर सिंग

  18:2 (IST)

  पगारवाढीच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांची मंजुरी
  एसटी कर्मचारी आपले आहेत - मुख्यमंत्री
  कर्मचाऱ्यांच्या भल्याचा निर्णय घ्या - मुख्यमंत्री
  एसटी कर्मचाऱ्यांच्या मागे सरकार - उद्धव ठाकरे

  17:56 (IST)

  औरंगाबाद - मद्यप्रेमींना जिल्हाधिकाऱ्यांचा झटका
  नो व्हॅक्सिन, नो दारू - लसवंतांनाच मद्य मिळणार
  आदेश पायमल्ली करणाऱ्या दुकानांवर कारवाई होणार
  सुनील चव्हाणांनी जारी केली नवी नियमावली

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स