liveLIVE NOW

LIVE: निवडणूक पुढे ढकलण्याबाबत मुख्य सचिवांचे निवडणूक आयोगास पत्र प्राप्त, सूत्रांची माहिती

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | June 23, 2021, 22:32 IST
  facebookTwitterLinkedin
  LAST UPDATED A MONTH AGO

  AUTO-REFRESH

  HIGHLIGHTS

  20:54 (IST)

  मुंबई - राजावाडी रुग्णालयातील 'त्या' रुग्णाचा मृत्यू
  श्रीनिवास यल्लपाचा उपचारादरम्यान झाला मृत्यू
  काल रुग्णाचा डोळा उंदरानं कुरडतला होता
  अतिदक्षता विभागात उपचारासाठी होता दाखल

  20:39 (IST)

  सलग दुसऱ्या दिवशी लसीकरणाचा विक्रमी उच्चांक
  राज्यात आज 6 लाखांहून अधिक नागरिकांना लस

  20:39 (IST)

  सलग दुसऱ्या दिवशी लसीकरणाचा विक्रमी उच्चांक
  राज्यात आज 6 लाखांहून अधिक नागरिकांना लस

  20:25 (IST)

  मुंबई-पुणे मार्गावर विशेष डेक्कन एक्स्प्रेसमध्ये दि. 26-6-2021 पासून प्रथमच व्हिस्टाडोम कोच, मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस विशेष दि.26-6-2021 पासून पूर्ववत; पश्चिम घाटावरील नदी, खोरे, धबधबे यांच्या अविरक्षित दृश्यांचा प्रवासी आनंद घेऊ शकतात

  20:19 (IST)

  कोल्हापूर - राजाराम बंधाऱ्यावर पोलीस बंदोबस्त तैनात
  बॅरिकेड लावून राजाराम बंधाऱ्यावरील रस्ता केला बंद
  'न्यूज18 लोकमत'च्या बातमीचा इम्पॅक्ट
  पाणी वाहत असतानाही सुरू होती धोकादायक वाहतूक
  कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं घेतली गंभीर दखल
  'न्यूज18 लोकमत'च्या बातमीनंतर प्रशासनाला जाग

  19:34 (IST)

  राज्यात डेल्टा प्लसचे 7 जिल्ह्यांत 21 रुग्ण, पण सर्व रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची आरोग्यमंत्री टोपेंनी दिली माहिती

  19:28 (IST)

  पाणी पावसाचा आढावा घेतला, येणाऱ्या 8 दिवसांत कमी प्रमाणात पाऊस होण्याचा अंदाज, त्यामुळे काळजीपूर्वक पेरणी करावी - दादाजी भुसे

  19:27 (IST)

  मुंबई - जवळपास 11 महिन्यांच्या कालावधीनंतर पेडर रोडची वाहतूक सुरळीत होणार, मागच्या वर्षी 5 ऑगस्टला मलबार हिलवरून येऊन पेडर रोडला जोडणाऱ्या पाटकर मार्गाचा काही भाग खचला होता, त्यानंतर ही वाहतूक पूर्ण ठप्प होती, पालिकेनं 5 मीटर उंच, 160 मीटर लांब संरक्षक भिंत बांधली, उद्या होणार उद‌्घाटन

  19:17 (IST)

  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मेगाफायनल
  भारताचा दुसरा डाव 170 धावांवर आटोपला
  न्यूझीलंडसमोर विजयासाठी 139 धावांचं टार्गेट

  18:39 (IST)

  पोटनिवडणूक पुढे ढकलण्याची सरकारची तयारी
  राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाली चर्चा
  मुख्य सचिव निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार
  ओबीसी नेत्यांनीही व्यक्त केली होती नाराजी

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स