• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Live Updates: वरळीतील शाळेच्या तिसऱ्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी दाखल

Live Updates: वरळीतील शाळेच्या तिसऱ्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी दाखल

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | May 22, 2022, 23:39 IST
  LAST UPDATED A MONTH AGO

  हाइलाइट्स

  22:16 (IST)

  औरंगाबाद - देवेंद्र फडणवीसांचं फाडलं पोस्टर
  पडेगाव भागात पोस्टर फाडताना फुटेज व्हायरल
  भाजप कार्यकर्ते आक्रमक, पोलीस घटनास्थळी
  पोलीस-कार्यकर्त्यांत बाचाबाची, स्थिती नियंत्रणात

  22:14 (IST)

  जालना - MIDC चंदनजिरा परिसरातील घटना
  पाणी टँकरच्या धडकेत 2 मजूर महिला ठार
  रोलिंग मिलमध्ये भरधाव जात होता टँकर
  कामावरून घरी परतताना झाला अपघात

  21:45 (IST)

  स्वित्झर्लंडमध्ये महाराष्ट्र दालनाचं उद्घाटन, दावोस आर्थिक परिषदेमुळे महाराष्ट्रात गुंतवणुकीला चालना मिळेल - सुभाष देसाई

  21:45 (IST)

  स्वित्झर्लंडमध्ये महाराष्ट्र दालनाचं उद्घाटन, दावोस आर्थिक परिषदेमुळे महाराष्ट्रात गुंतवणुकीला चालना मिळेल - सुभाष देसाई

  19:59 (IST)

  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
  'आर्थिक लौकिकाला साजेशी घोषणा अपेक्षित होती'
  देशाच्या जीडीपीत आपला वाटा 15% - फडणवीस
  'इंधन दरकपातीत 10% तर भार घ्यायचा पण नाही'
  याला म्हणतात 'उंटाच्या तोंडात जिरे' - फडणवीस
  'अन्य राज्य सरकारांकडून 7 ते 10 रुपये दिलासा'
  'महाराष्ट्रासारख्या राज्यानं 1.5, 2 रु. दर कमी करणं'
  ही सामान्य माणसाची क्रूर थट्टा - देवेंद्र फडणवीस
  'मनाचा मोठेपणा दाखवला असता तर बरं झालं असतं'

  19:37 (IST)

  ओबीसीसंदर्भात काँग्रेसची आक्रमक भूमिका
  नाना पटोलेंनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र
  रस्त्यावर उतरण्याचा मुख्यमंत्र्यांना इशारा
  'ओबीसी आरक्षणाबाबत संभ्रम दूर करा'
  ओबीसी समाजाला न्याय द्या - नाना पटोले
  ...अन्यथा राज्यभर आंदोलनाचा कॉंग्रेसचा इशारा

  19:0 (IST)

  शिवसेना शिष्टमंडळ - संभाजीराजेंची झाली बैठक
  उद्या 'वर्षा' निवासस्थानी पक्षप्रवेशाचं निमंत्रण
  सेना शिष्टमंडळाचं संभाजीराजे छत्रपतींना निमंत्रण
  संभाजीराजे काय प्रतिसाद देणार याकडे सर्वांचं लक्ष
  निमंत्रण न स्वीकारल्यास प्लॅन बी तयार - सूत्र
  महाराष्ट्रातील 4 कट्टर शिवसैनिकांचे अर्ज तयार?
  उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कागदपत्रं तयार - सूत्र
  ...तर एका कट्टर शिवसैनिकाला उमेदवारी - सूत्र

  18:23 (IST)

  देवेंद्र फडणवीसांच्या आक्रोशमोर्चा मार्गाला परवानगी
  पोलिसांनी ठरवलेल्या मार्गावरूनच जाणार मोर्चा
  भाजपनं घेतलं एक पाऊल मागे
  मोर्चा औरंगपुरा भागातूनच जाणार

  18:22 (IST)