• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Live Updates: ‘लडकी हूँ, लड सकती हूँ’ अभियानानिमित्ताने महिला काँग्रेसची रॅली

Live Updates: ‘लडकी हूँ, लड सकती हूँ’ अभियानानिमित्ताने महिला काँग्रेसची रॅली

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | February 21, 2022, 22:06 IST
  LAST UPDATED 4 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  20:17 (IST)
  दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेतील सहभागाच्या आधारावर सवलतीचे गुण देण्याचा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांचा निर्णय
   
  20:3 (IST)

  गृहमंत्री अमित शाहांची 'बेधडक' मुलाखत
  'एडिटर इन चीफ' राहुल जोशी यांच्यासोबत
  महाराष्ट्रानं पाहायलाच हवी अशी मुलाखत
  ड्रेसकोडचं सर्वांनी पालन करावं - शाह
  'शाळेत धार्मिक कारणावरून वाद नको'
  पंतप्रधान मोदींचं सर्वांसाठी काम - शाह
  'गरीब, शेतकऱ्यांसाठी अनेक योजना'
  'प्रधानमंत्री शेतकरी निधी थेट खात्यावर'
  दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर दिलं - शाह
  'फुटीरवाद्यांची चौकशी केली जाणार'
  'दहशत पसरवणाऱ्यांना सोडणार नाही'
  सर्व्हेचे सर्व अंदाज फोल ठरतील - शाह
  'यूपीत भाजपला घवघवीत यश मिळेल'
  निकालानंतर युतीचा प्रश्नच नाही - शाह
  सपा, बसपाचा सुपडा साफ होणार - शाह
  राहुल गांधींना इतिहास माहीत नाही - शाह
  'कोरोनामुळे 'सीएए'ची घोषणा केली नाही'
  'कोरोना गेल्यावर 'सीएए'बाबत निर्णय'
  काश्मीर भारताचा अविभाज्य घटक - शाह
  'याबाबत कोणाशी चर्चेचा प्रश्नच नाही'
  गृहमंत्री अमित शाहांची रोखठोक भूमिका

  19:44 (IST)

  एसटी संपाचा तिढा सुटणार का?
  उद्या मुंबई हायकोर्टात सुनावणी
  समितीकडून विलीनीकरण अहवाल सादर
  उद्याच्या सुनावणीकडे कर्मचाऱ्यांचं लक्ष

  19:18 (IST)

  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नाबार्डचा 2022-23 वर्षासाठीचा स्टेट फोकस पेपर प्रकाशित, नाबार्डचा येणाऱ्या वित्तीय वर्षासाठी 6 लाख 13 हजार 503 कोटी रुपयांचा संभाव्य पतपुरवठा आराखडा, नाबार्डनं फोकस पेपर 3 ते 5 वर्षांसाठी तयार करावा - मुख्यमंत्री

  19:10 (IST)

  नांदेड - भोकरच्या हिमायत नगर रोडवर अपघात
  पिकअप ऑटो आणि टिप्परचा भीषण अपघात
  अपघातात 5 जण ठार झाल्याची माहिती
  4 ते 5 जण गंभीर जखमी, रुग्णालयात उपचार

  18:2 (IST)

  मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांचा तक्रार अर्ज महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयाला प्राप्त

  17:51 (IST)

  'राज्यातील निर्बंध मार्चमध्ये होणार शिथिल'
  आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिले संकेत
  मास्कमुक्तीचा विचार अद्याप नाही - टोपे
  कोरोना नियम पाळण्याचं केलं आवाहन

  17:29 (IST)

  नवाब मलिक विरुद्ध ज्ञानदेव वानखेडे वाद
  वानखेडेंची मलिकांविरुद्ध अवमान याचिका
  नवाब मलिकांनी कोर्टात केलं उत्तर दाखल
  हायकोर्टानं बजावलेली कारणे दाखवा नोटीस
  कारवाई का करू नये हे स्पष्ट करा - हायकोर्ट
  मलिकांनी हजर होऊन सादर केला खुलासा
  पुढच्या आठवड्यात होणार सुनावणी

  17:16 (IST)

  अमरावती - शिवाजी महाराज पुतळा प्रकरण
  'रवी राणांना महाराष्ट्रात जाण्याची परवानगी'
  पटियाला कोर्टानं दिली परवानगी
  'महाराष्ट्रात आल्यानंतर अटक होणार नाही'

  16:42 (IST)

  'लसवंतांनाच प्रवेश देण्याचा निर्णय मागे घ्यावा'
  लोकल ट्रेन, मॉल्स, कार्यालयातील प्रवेशावर मत
  राज्याचं नाव बदनाम का करताय? - हायकोर्ट
  'कुंटेंचा याबाबत निर्णय कायदेशीर नव्हता'
  आता नीट विचार करून निर्णय घ्या - हायकोर्ट
  देबाशिष चक्रवर्तींना भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स